उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस, दोन ठिकाणी कोसळल्या दरड
जुन्नर तालुक्यातील मढ जवळील वेळ खिडिंत शनिवारी सायंकाळी दरड कोसळली.
Jun 30, 2019, 08:06 AM ISTपहिल्या पावसाचा दणका, राज्यात अनेक ठिकाणी पडझड
मुंबईत पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत पहिल्याच पावसाने तीन जणांचे बळी घेतले. तर पुण्यात १७ जणांचा मृत्यू झाला.
Jun 29, 2019, 12:39 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार
अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली.
Jun 28, 2019, 11:30 AM ISTउस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
Jun 22, 2019, 09:12 AM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस
Sindhudurg Heavy Pre Monsoon Showers Update
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने झोपडले, प्रवासी बस नाल्यात
चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
Aug 21, 2018, 10:49 PM ISTया ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
Aug 17, 2018, 10:52 PM ISTमुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Jul 7, 2018, 04:26 PM ISTगुहेत गेलेला थायलंडचा फुटबॉल संघ प्रशिक्षकासह बेपत्ता
सध्या जगात २१ व्या फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, आशिया खंडात फुटबॉल प्रेमींसाठी खळबळ उडविणारी बातमी हाती आलेय.
Jun 27, 2018, 05:25 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले
लांजा, राजापूर, संगमेश्वर जोरदार सरी बरसल्या.
Jun 23, 2018, 09:38 AM ISTरायगडात जोरदार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 21, 2018, 04:51 PM ISTमुंबईनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये तुफान पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
मान्सूनने भारतात पावसाची वर्दी दिलेय. दक्षिण राज्यात चांगला पाऊस होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस कोसळला.
Jun 5, 2018, 06:55 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी तर उत्तर प्रदेशात वादळाचे ६ बळी
उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 2, 2018, 09:54 AM ISTयेत्या 48 तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिउष्ण लाटेचा इशारा
येत्या 48 तासांत महाराष्ट्रावर हवामानाचा प्रकोप
May 12, 2018, 02:23 PM IST