जोरदार पाऊस

नवी मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; पुढील आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  राज्यात पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. 

Sep 15, 2019, 09:11 AM IST
Gadchiroli Stop in Heavy Rain Relief Peopla 10 Sep 2019 PT2M39S

गडचिरोली । पावसाची विश्रांती, पर्लकोटा नदीची पाणीपातळी घटली

गडचिरोलीत पावसाची विश्रांती, पर्लकोटा नदीची पाणीपातळी घटली

Sep 10, 2019, 10:30 AM IST
 Raigad Heavy Rainfall PT1M16S

रायगड । जिल्हयात पावसाचा जोर, अंबा नदी पाण्याचा धोका कायम

रायगड जिल्हयात पावसाचा जोर, अंबा नदी पाण्याचा धोका कायम

Sep 4, 2019, 11:35 AM IST

राज्यातही जोरदार पाऊस : या धरणातून विसर्ग सुरु, ताम्हिणी घाट बंद

महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Sep 4, 2019, 10:40 AM IST

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, समुद्र किनारी न जाण्याचा इशारा

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, समुद्र किनारी न जाण्याचा इशारा 

Sep 4, 2019, 10:18 AM IST

मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर.

Sep 3, 2019, 10:41 AM IST

मुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली आहे.

Sep 3, 2019, 10:22 AM IST

जोरदार पावसाने नांदेडमधील पाणीटंचाई दूर, परभणीत पिकांना जिवनदान

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.  

Sep 3, 2019, 08:53 AM IST

मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा सुरळीत

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे.

Sep 3, 2019, 07:34 AM IST

विदर्भात संततधार पाऊस, नद्यांना पूर

सतत ४८ तासांपासून पावसाची जोरदार संततधार पाऊस सुरु आहे. 

Aug 8, 2019, 11:11 AM IST

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. 

Aug 2, 2019, 07:24 PM IST

महाड, पोलादपुरात संततधार, पुराचा शहराला मोठा धोका

महाड पोलादपूर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.  

Aug 1, 2019, 08:05 PM IST

धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग

Jul 21, 2019, 11:17 PM IST

राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू

राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.  

Jul 20, 2019, 08:28 AM IST

अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाने अनेक पूल गेले वाहून

 आलेवाडी गावाजवळ नदीला पूर आल्यामुळे नवीन बांधण्यात आलेला पूल वाहुन गेला आहे.

Jun 30, 2019, 03:19 PM IST