टीम इंडिया

वर्ल्डकप : भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर, सामन्याकडे लक्ष

आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या  भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. हा सामना थोड्याच वेळात येथे होणार आहे.

Feb 22, 2015, 08:12 AM IST

व्हाट्सअॅप बाबा तोंडावर पडला, पाकिस्तान पराभूत

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान विजय होईल असा दावा करण्यात आला होता. तर ऑस्ट्रेलिया  जिंकेल अस म्हटलं होतं. मात्र, यापैकी काहीही झालेले नाही. पाकिस्तानचा वेस्ट इंडिजकडून पराभव झालाय. तर ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. 

Feb 21, 2015, 10:42 AM IST

थेट मेलबर्नहून : टीम इंडियाचा कसून सराव

टीम इंडियाचा कसून सराव

Feb 19, 2015, 09:58 AM IST

'धोनीला युवराज वर्ल्डकप टीममध्ये नको होता'

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी म्हटलं आहे की, महेंद्र सिंह धोनीला युवराज सिंहला वर्ल्डकपच्या टीममध्ये घ्यायचं नव्हतं, म्हणून युवराज सिंहचा टीम इंडियात समावेश झाला नाही.

Feb 16, 2015, 09:51 PM IST

पाक विजयानंतर जल्लोष केला नाही टीम इंडियाने

विश्व चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व देश या विजय उत्साहात न्हाऊन निघाला पण विजय साजरा करण्यासाठी धोनी अँड कंपनी यांच्याकडे वेळच नव्हता. अॅडलेडमध्ये रात्री उशीरापर्यंत भारतीय क्रिकेट प्रेमी विजय साजरा करीत होता. पण क्रिकेटर या हाइपपासून दूर जाऊ इच्छित होते. 

Feb 16, 2015, 08:21 PM IST

'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा!

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.

Feb 12, 2015, 09:28 PM IST

टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं

टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं

Feb 12, 2015, 10:25 AM IST

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Feb 11, 2015, 04:46 PM IST