टीम इंडियाविषयी माजी क्रिकेटरचं परखड भाष्य
वर्ल्डकप क्रिकेटचं बिगूल लवकरच वाजेल, घोडामैदान जवळ असतांना माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडिया थकल्यासारखी वाटतेय, आणि टीम चॅम्पियन टीमसारखी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.
Feb 9, 2015, 10:10 AM ISTसचिनकडून टीम इंडियाला वर्ल्डकपला शुभेच्छा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 09:37 AM ISTयुवीसाठी अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी!
२०१५च्या भारतीय वर्ल्डकप टीममध्ये दुर्लक्षित केलेल्या युवराज सिंहसाठी अद्याप टीमचे दरवाजे बंद झाले नाहीयेत. जर टीममधील काही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास झाले नाही तर युवीला टीममध्ये संधी मिळू शकते. निवडकर्त्यांसमोर तेव्हा युवराज पेक्षा चांगला विकल्प नसेल.
Feb 4, 2015, 12:29 PM ISTवर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
Jan 30, 2015, 05:28 PM IST'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात...
'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.
Jan 28, 2015, 07:06 PM IST'वर्ल्डकपमध्ये युवराजची कमतरता भासेल'
2011वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युवराज सिंगची उणीव या वर्ल्ड कपमध्ये प्रकर्षाने जाणवेल, असं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलय. दरम्यान टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी 'झी' समूहाचं वृत्तपत्र असलेल्या 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय.
Jan 21, 2015, 09:13 PM ISTऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज : भारताचा सलग दुसरा पराभव
ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.
Jan 20, 2015, 03:30 PM IST३३ प्लास्टिक बाटल्या अन् टीम इंडियाची जर्सी किट
ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत आणि वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या लूकमध्ये दिसणार आहे. टीम इंडियाची वनडे किट हे ३३ प्लास्टिक बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहे. ३३ बाटल्यांचे रिसायकल करुन हे किट तयार करण्यात आलेय. या नवी किटमध्ये जर्सी आणि लोअर आहे.
Jan 15, 2015, 06:55 PM ISTकसोटी अनिर्णित , सतत लढत राहिलो -विराट कोहली
भारताने चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले तरी ऑस्ट्रेलियन संघाने मालिका २-० ने जिंकली. दरम्यान, आम्ही सकारात्मक खेळ केला. मैदानावर कठीण प्रश्नाला तोंड दिले. या संघात दम आहे. कोणत्याही क्षणी आम्ही हाताला पांढरा रुमाल बांधून शरणागती पत्करली नाही. सतत लढत राहिलो,असे प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले.
Jan 10, 2015, 10:01 PM ISTसिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट
सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट
Jan 10, 2015, 11:57 AM ISTसिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट
धोनीची कसोटीमधून निवृत्ती आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने गमाविल्यानंतर टीम इंडियाला याचं दुःख असेल असे तुम्हांला वाटत असेल पण असे काही नाही. आपले मस्त मगन मस्त मगन होऊन सिडनीतील एका क्लबमध्ये पार्टी ऑल नाइट म्हणत सुंदर बालांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत.
Jan 9, 2015, 07:59 PM ISTवर्ल्ड कप 2015 : टीम इंडियाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 05:50 PM ISTविश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा, युवीला डच्चू
विश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला संधी देताना युवीला डावलण्यात आले आहे.
Jan 6, 2015, 03:30 PM ISTवर्ल्डकपसाठी टीममध्ये युवराज सिंहला सहभागी करण्याची शक्यता!
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
Jan 5, 2015, 04:01 PM IST'धोनीसाठी जिंकणं-हरणं नाही तर केवळ ब्रँड-पैसा महत्त्वाचा'
महेंद्रसिंग धोनीसाठी केवळ ब्रँड आणि पैसाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्यानं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची मनं दुखावलीत, अशी घणाघाती टीका प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक टॉम ऑल्टर यानं केलीय.
Jan 1, 2015, 08:29 PM IST