भारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...
Sep 19, 2012, 11:41 PM ISTसचिनवर दबाव टाकू नका - लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.
Sep 16, 2012, 02:52 PM IST‘दादा’ला बनायचंय टीम इंडिया कोच…
भारतीय क्रिकेटचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं आता एक नवीन इच्छा व्यक्त केलीय. ही इच्छा म्हणजे, सौरवला आता भारतीय टीमचा कोच बनायचंय!
Sep 6, 2012, 12:37 PM ISTटीम इंडियाची इनिंग गडगडली
बंगळुरूच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया संकटात सापडली असताना विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने शतकी पार्टनरशिप करत भारताला तीनशेपारचा आकडा गाठून दिला. मात्र टीम साऊथीच्या भेदक मा-यापुढे भारतीय बॅट्समन्सनी नांगी टाकल्याने, न्यूझीलंडला भारताविरूद्ध 12 रन्सची आघाडी घेण्यात यश आलं.
Sep 2, 2012, 12:06 PM ISTटीम इंडिया सज्ज, लंकादहन करणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया श्रीलंकेला त्यांच्याच मायभुमीत लोळविण्यासाठी सज्ज झाली आहे.
Jul 21, 2012, 09:53 AM ISTराहुलच्या पाठून, ग्रेग चॅपलचा कुटील डाव
ग्रेग चॅपेल यांचा भारतीयांवरील द्वेष सर्वश्रृतच...भारतीय टीमनं क्रिकेटविश्वात घेतलेली मोठी झेप चॅपेल महाशयांना कधीच पसंत पडलेली नाही...
Jul 6, 2012, 08:38 PM ISTएकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला- सेहवाग
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.
Jul 6, 2012, 04:44 PM ISTलंका दौऱ्यासाठी टीम निवड, कोण ठरणार वरचढ?
श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आहे.
Jul 3, 2012, 08:45 PM ISTटेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला पुन्हा टेस्ट चॅम्पियन बनण्याचे वेध लागले आहेत. भारताच्या दौ-यावर येणा-या इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिज जिंकून, पुन्हा टेस्टमध्ये बेस्ट बनण्याचा मानस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाणा-या टीम इंडियाकडे, टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा एकदा चमकण्याची संधी आहे.
Jun 2, 2012, 06:54 PM ISTभारत पाक वनडेला सुरुवात
एशिया मालिकेत भारत पाकिस्तान वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा करण्याचा निर्णय घेतला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियात रविंद्र जाडेजा ऐवजी युसूफ पठाणला संधी देण्यात आली आहे.
Mar 19, 2012, 07:12 AM ISTभारताचा ऐतिहासिक 'विराट' विजय
एशिया कपच्या बिगफआईटमध्ये पाकिस्ताननं धडाकेबाज सुरुवात केली आहे. मोहम्मद हाफीज आणि नासिर जमशेद या पाकच्या ओपनर्सची हाफ सेंच्युरीही झळकावली आहे.
Mar 18, 2012, 10:59 PM ISTद्रविड एकमेवाद्वितीय - सचिन तेंडुलकर
राहुल सारखा दुसरा क्रिकेटर होणार नाही आणि मला त्याची उणीव भासेल, अशा भावना द वॉल राहुल द्रविड क्रिकेटला निरोप देतोय ही बातमी समजताच मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Mar 8, 2012, 08:11 PM ISTराहुल द्रविड निवृत्तीची घोषणा करणार?
द वॉल या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नावाजलेला भारतीय मिडल ऑर्डर बॅट्समन राहुल द्रविड कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मागील वर्षी द्रविडने इंग्लंड दौऱ्यातच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.
Mar 8, 2012, 04:36 PM ISTटीम इंडिया खालीहात माघारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सपाटून मार खाल्लेल्या भारतीय संघाचे आज मायदेशात आगमन होत आहे. (शनिवार) मायदेशाकडे रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघाला एकही मालिका जिंकण्यात यश आले नाही. वनडे मालिकेत अंतिम फेरीआधीच झालेलं ‘ पॅक अप ’ , अशा निराशाजनक कामगिरीनंतर अत्यंत खिन्न मनाने, माना खाली घालून टीम इंडियाच्या वीरांनी आज ऑस्ट्रेलियातून प्रस्थान केलं आहे.
Mar 3, 2012, 05:28 PM ISTटीम इंडियाला नव्हतीच खेळायची ‘फायनल’
प्रशांत जाधव
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत कांगारूंकडून व्हाइटवॉश मिळाल्यानंतर विश्वविजेती टीम इंडिया वन डेत काही तरी कमाल करून दाखवेल असे वाटत होते. मात्र, वन डेतही माती खात लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे वेध टीम इंडियाला लागेल आहे.