पाच मीटरच्या अंतरावरूनही चार्ज होणार मोबाईल, लॅपटॉप
ऊर्जास्त्रोतांपासून दूर आणि विजेच्या तारेशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता किंवा तुमचा टीव्हीही सुरू करू शकता. ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संशोधनकर्त्यांमुळे शक्य झालीय.
Apr 19, 2014, 02:33 PM IST`लाईव्ह फ्रॉम स्पेस`मध्ये पाहा संपूर्ण ब्रह्मांड!
प्रेक्षकांना घरबसल्या कोणत्याही ग्रहावर सूर्यास्त आणि सूर्योदय, शहरातला प्रकाश, ताऱ्यांचं जग, कडाडत्या वीजा, वादळ यांचे अद्भूत अशी दृश्यं पाहता येणं शक्य होणार आहे.
Mar 14, 2014, 07:57 AM ISTबोल्ड सिनेमांचा सिलसिला आता टीव्हीवर?
प्रौढांसाठी दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. मात्र सेन्सॉर बोर्डाने असे बोल्ड सिनेमे रात्री एका ठराविक वेळेत दाखवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे
Mar 7, 2014, 02:25 PM ISTराहुल गांधी नावाचा नवा `टाइमपास`
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची पहिलीच मुलाखत `बॉम्ब` ठरलीय. मात्र या बॉम्बच्या स्फोटानं विरोधक नव्हे, तर स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच जबर जखमी झालेत. कारण यातून राहुल गांधींची प्रसिद्धी कमी आणि बदनामी जास्त झालीय. आता बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं कुणाला म्हणायचं असेल तर म्हणा बाबा...
Jan 30, 2014, 06:23 PM ISTराहुल महाजननं सांगितलं बिग बॉस-७ कोण जिंकणार?
‘बिग बॉस-७’चा ग्रँड फिनाले प्रदर्शित होण्यापूर्वीच बिग बॉसचा आधीचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजननं हा सिझन कोण जिंकणार याबाबत ट्वीट केलंय.
Dec 28, 2013, 06:17 PM ISTमहिला पत्रकाराने घेतली टीव्हीवर टॉपलेस होऊन मुलाखत!
पत्रकार लोरीने टीव्हीवर मुलाखत घेतानाच आपला हॉल्टर नेक टॉप अंगावरून उतरवला टॉपलेस होऊन पुढील मुलाखत घेतली.
Aug 29, 2013, 07:18 PM ISTटीव्ही अभिनेत्रीनं चार जणांना उडवलं
बॉलिवूड कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्ही कलाकारही दबंगगिरीत पुढं सरसावतायेत. कुठं हाणामारी तर कुठं कलाकारांची दादागिरी सुरू असतेच. मात्र यावेळी झालाय अपघात.
Aug 2, 2013, 04:05 PM ISTयापुढे `आयटम साँग्ज`ना टीव्हीवर बंदी!
आयटम साँग या प्रकाराने सध्या सगळीकडे चांगलाच धुडगूस घातला आहे. सिनेमा हिट होवो न होवो, आयटम साँग हिट होतं. मात्र टीव्हीवर अशी आयटम साँग्स दाखवणं लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
Feb 8, 2013, 05:11 PM ISTटीव्ही बघितल्याने होतंय आयुष्य कमी....
हल्ली कामावरून घरी आल्यावर अनेक मंडळी टीव्हीवरच्या सीरियल बघण्यात मग्न होऊन जातात; पण यापुढे तासन्तास टीव्ही बघण्याआधी नक्कीच तुम्ही विचार कराल.
Oct 17, 2012, 11:31 AM ISTजास्त टीव्ही पाहाल, तर मधुमेही व्हाल
‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
Aug 1, 2012, 02:24 PM IST