टॅक्सी

सचिनकडे जेव्हा टॅक्सीला पैसेच नव्हते - तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने म्हटलंय, एकदा पुण्यावरून मुंबईत परतल्यानंतर रेल्वेस्थानकावरून घरी जाण्यासाठी कॅबला देण्यासाठी जवळ पैसेच नव्हते.

Apr 26, 2016, 11:18 PM IST

ओला, उबेरच्या १८ टॅक्सी जप्त

दिल्ली सरकारने ऑनलाईन बुकिंगने टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी जप्त केल्या आहेत. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.

Apr 20, 2016, 12:14 AM IST

खाजगी प्रवासी भाडेवाढीचं संकट

खाजगी प्रवासी भाडेवाढीचं संकट

Feb 12, 2016, 10:27 PM IST

हॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'!

रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

Feb 9, 2016, 05:39 PM IST

आता एका क्लिकवर बोलवा काळी-पिवळी टॅक्सी

मुंबई : मुंबईत आता तुम्हाला टॅक्सी बोलवायची असेल तर टॅक्सीला हात दाखवून बोलावण्याची गरज नाही.

Jan 17, 2016, 04:45 PM IST

महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार

महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली भोपाळ पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

Jan 5, 2016, 10:13 PM IST

रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर

ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे. 

Oct 19, 2015, 09:46 AM IST

ओला-उबेर हटाओ! टॅक्सी संपाचा दुसरा दिवस

स्वाभिमान टॅक्सी युनियनचा संप आज दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. 

Sep 2, 2015, 09:46 AM IST

ज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...

क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत... 

Sep 1, 2015, 04:38 PM IST

महिला प्रवाशासमोर हस्तमैथून, उबेर कॅब चालकाला अटक

महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून करणाऱ्या उबेरच्या कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे, गुन्हा दाखल होताच उबेरने देखील या टॅक्सी चालकाला कामावरून काढून टाकलं आहे.

Jul 22, 2015, 04:02 PM IST

VIDEO : रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी नकार दिल्यास त्यांना असा शिकवा धडा

रिक्षा - टॅक्सी वाल्यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी नकार दिला किंवा मीटर टाकण्यास नकार दिला तर काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल किंबहुना या परिस्थितीतून तुम्हीही कधी ना कधी गेला असाल... 

Jul 4, 2015, 05:44 PM IST

मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १८ तर टॅक्सीचं २२ रुपये

नव्या दरानुसार मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १७ रुपयांऐवजी आता १८ रुपये होणार आहे. तर टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ होणार आहे.

Jun 24, 2015, 07:05 PM IST