टॅक्स

'नोटबंदीनंतर कर उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढलं'

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.

Jan 9, 2017, 04:00 PM IST

तीनही खान्स मागे टाकत या अभिनेत्यानं भरलाय सर्वात जास्त टॅक्स...

टॅक्स भरण्याच्या बाबतीत अभिनेता हृतिक रोशन यानं अक्षय कुमार आणि बॉलिवूडच्या तिनही खानांना मागे टाकलंय. 

Dec 24, 2016, 07:46 PM IST

काळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना

राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dec 16, 2016, 06:22 PM IST

या प्रसिद्ध खेळाडूने टॅक्समध्ये केली हेरी-फेरी

आपली कमाईवरील टॅक्स वाचवण्यासाठी लोक स्विस बँकत पैसे जमा करतात. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही नाव आलेय. ज्याने आपल्या कमाईचा काही भाग टॅक्स  वाचवण्यासाठी स्विस बँकेत जमा केलेत. 

Dec 13, 2016, 10:50 AM IST

काळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?

काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.

Dec 12, 2016, 10:28 PM IST

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.

Dec 9, 2016, 09:31 PM IST

तुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स

इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.

Dec 1, 2016, 02:52 PM IST

बेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत  रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.

Nov 25, 2016, 08:56 PM IST

नोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.

Nov 24, 2016, 07:17 PM IST

सहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली

 केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. 

Nov 18, 2016, 05:20 PM IST

500, 1000च्या जुन्या नोटांतून राज्यात विविध करापोटी 8 तासांत 82 कोटी जमा

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी 8 तासात भरले 82 कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत भरलेत. 

Nov 11, 2016, 09:42 PM IST

जुनी कार द्या आणि नवी कार घ्या!

जुनी गाडी विकून एक्सचेंज ऑफरमध्ये मोठ्याप्रमाणावर सूट द्यायचा विचार केंद्र सरकार करत आहे. 

Jul 9, 2016, 04:42 PM IST

सरकारने दोन वर्षात ५० हजार कोटींची टॅक्स चोरी पकडली

केंद्र सरकारने गेल्या वर्षात ५०,००० कोटी रुपयांची अप्रत्यक्ष कर चोरी पकडली आहे. त्यासाशिवाय २१,००० कोटी रुपयांचे अघोषित आयकरची माहिती मिळवली आहे. 

May 10, 2016, 04:18 PM IST

अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न

पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.

Apr 25, 2016, 10:32 PM IST