टॅटू

'या' तरूणाने डोळ्यात गोंंदवला टॅटू

काही दिवसांपूर्वी डोळ्याच्या पांढर्‍या  भागावर टॅटू करण्याचा नादामध्ये कॅनेडियन मॉडेलने दृष्टी गमावल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Oct 11, 2017, 02:05 PM IST

डोळ्यात टॅटू बनवण्याच्या नादात मॉडेलने गमवली दृष्टी

कॅट कलिंगर या कॅनेडियन मॉडेलला डोळ्यात टॅटू बनवणं महागात पडलं आहे.

Oct 2, 2017, 12:47 PM IST

'या' मॉडेलला टॅटू बनवणं पडलं महागात

सध्या टॅटू ही एक लोकप्रिय फॅशन झाली आहे. पण, कॅनडातील एका मॉडेलला टॅटू काढणं महागात पडलं आहे.

Oct 1, 2017, 08:44 PM IST

टॅटू काढल्यानंतर पोहायला गेल्यानं तरुणाचा मृत्यू

शरीरावर टॅटू काढल्यानंतर समुद्रात पोहायला गेलेल्या एका व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. समुद्राच्या पाण्यात पोहताना घातक संसर्ग झाल्यानं या ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. 

Jun 1, 2017, 03:29 PM IST

हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है - काँग्रेस कार्यकर्त्यांचा टॅटू

हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है - काँग्रेस कार्यकर्त्यांचा टॅटू

Dec 29, 2016, 10:14 PM IST

तापसी पन्नूचा हा टॅटू तरुणींमध्ये लोकप्रिय

पिंक चित्रपटात आपल्या जबरदस्त अभिनयाने तापसी पन्नूने प्रेक्षकांवर छाप पाडलीये. 

Sep 25, 2016, 08:23 AM IST

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.

Aug 26, 2016, 06:45 PM IST

विराट कोहली सांगतो आपल्या अंगावरील टॅटूबद्दल...

 विराट कोहलीच्या डाव्या हातावर खूप टॅटू गोंदले आहेत. त्या टॅटूचा अर्थ अजून कोणाला माहिती नव्हतं. आज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात स्वतः विराटने या टॅटूचा अर्थ सांगितला आहे. 

May 12, 2016, 04:26 PM IST

विराटच्या हातावर आहे कोणते टॅटू आणि त्याचा काय आहे अर्थ

टीम इंडियाचा टेस्ट आणि इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली त्याच्या टॅटूसाठी देखील अधिक लोकप्रिय आहे. विराटच्या हातावर मोठे-मोठे टॅटू आहेत. पण विराटला या टॅटूसचा का आवडतात आणि काय आहे त्याच्या मागचं कारण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apr 17, 2016, 07:32 PM IST

धीरुभाई अंबानींचा टॅटू गोंदवणाऱ्या तरुणाला अटक

लोकांना विश्वासात घेऊन त्यांना गंडा घालणाऱ्या एका तरुणाला गुजरातमध्ये अटक करण्यात आलीय. 

Feb 2, 2016, 05:27 PM IST

असे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले

 वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात  आले. 

Dec 9, 2015, 04:36 PM IST