टेनिस

Corona : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे. 

Apr 1, 2020, 11:30 PM IST

अमेरिकन खुल्या स्पर्धेचं टेनिस सेंटर आता हॉस्पिटल

अमेरिकेत कोरोनाचं संकट इतकं मोठं आहे की ... 

Mar 31, 2020, 01:53 PM IST

कोरोना संकटात मजूरांसाठी सोनिया मिर्झाचा मदतीचा हात

संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Mar 25, 2020, 07:49 AM IST

आई झाल्यानंतर सानिया मिर्झाचे जोरदार पुनरागमन, दुहेरीचे अजिंक्यपद

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आई झाल्यानंतर दोन वर्षांनी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले. 

Jan 18, 2020, 03:11 PM IST

'क्ले कोर्ट'चा बादशाह राफेल नदाल विवाहबंधनात

१४ वर्षांच्या नात्याला नवं नाव 

Oct 20, 2019, 12:17 PM IST

Fabulous ! ...म्हणून 'विम्बल्डन'कडून 'या' भारतीय जोडप्य़ाची दखल

अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.... 

Jul 4, 2019, 04:52 PM IST

भाजप नेता म्हणे, सानिया तर पाकिस्तानची सून

जाणून घ्या सानियाला कोण म्हणतंय पाकिस्तानची सून 

 

Feb 19, 2019, 09:52 AM IST

PHOTO ...असा दिसतो सानिया- शोएबचा इझहान

 आई- मुलाची ही जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस

Jan 28, 2019, 12:17 PM IST

Australian Open 2019 : अवघ्या २० वर्षीय खेळाडूकडून रॉजर फेडरर पराभूत

जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.... 

Jan 21, 2019, 12:17 PM IST

सततच्या डोपिंग चाचणीमुळे सेरेना नाराज, म्हणाली 'हा तर भेदभाव'

२३वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या सेरेनाने एक ट्विट करून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू केली आहे.

Jul 28, 2018, 01:52 PM IST

'त्या' क्षणाची साक्षीदार न झाल्याने सेरेना विल्यम्स भाऊक

'जेव्हा तीने पहिले पाऊल टाकले तेव्ही मी प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे पहिल्यांदा चालताना मी तिला पाहिले नाही. मला रडू आले.'

Jul 8, 2018, 12:51 PM IST

''काका-काकी म्हणायचे, 'काळी पडशील, कोणीच लग्न नाही करणार'!''

 त्या काळात हैदराबादमध्ये एखाद्या मुलीने टेनिस खेळायला सुरूवात करने ही असामान्य गोष्ट होती.

Jun 30, 2018, 03:35 PM IST

सामन्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा महिला टेनीसपटूचा दावा

वोज्नियाकीने हे वक्तव्य तेव्हा केले जेव्हा ती ८२व्या स्थानावर असलेल्या मोनिका प्यूगा हिच्याकडून मियामी ओपनमध्ये ०-६,६-४,६-४ अशा फरकाने पराभूत झाली होती.

Mar 28, 2018, 11:08 PM IST