टेस्ट क्रिकेट

आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?

Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.

Feb 27, 2024, 05:21 PM IST

IND vs ENG : मालिका विजयानंतर रोहित शर्माचा हार्दिक पांड्याला टोला? म्हणाला 'ज्यांना भूक नाही त्यांना...'

Rohit Sharma Statement : रोहितचा टोला नेमका कोणाला होता? असा सवाल विचारला जातोय. रणजी क्रिकेट न खेळणाऱ्या इशान किशनला रोहितने टोला लगावलाय? की हार्दिक पांड्याला? अशी चर्चा होताना दिसतेय.

Feb 26, 2024, 03:48 PM IST

IND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?

Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Feb 10, 2024, 03:39 PM IST

यशस्वी जयस्वालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सेहवाग-हिटमॅनला सोडलं मागे

हैदराबादमधील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये यशस्वी जयस्वालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या रेकॉर्डमुळे जयस्वालने भारताच्या मोठ-मोठ्या ओपनर्सना मागे टाकले आहे.

Jan 26, 2024, 03:35 PM IST

शुभमन गिलच्या बॅटला 'ग्रहण', अजून किती मिळणार संधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. 

Jan 26, 2024, 03:24 PM IST

IND vs NZ : खराब फॉर्मचा विराटच्या अव्वल स्थानाला धक्का

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला. 

Feb 26, 2020, 05:52 PM IST

IND vs NZ: न्यूझीलंडला 'इतिहास' घडवायला लागली ९० वर्ष

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा १० विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

Feb 24, 2020, 06:55 PM IST

ऑस्ट्रेलियाला सापडला 'हिरा'; भारताविरुद्ध पदार्पण करणार

न्यूझीलंडचा टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.

Jan 7, 2020, 01:13 PM IST

यावर्षी एकही टेस्ट मॅचमध्ये पराभव नाही, तरी टीम इंडिया पिछाडीवर

टीम इंडियाने २०१९ या वर्षात सर्वाधिक वनडे आणि टी-२० मॅच जिंकल्या. 

Dec 31, 2019, 06:33 PM IST

कॅप्टन कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी कायम

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी कायम आहे.

Dec 17, 2019, 07:31 AM IST

कोहली सर्वोत्तम का स्मिथ? गांगुली म्हणतो...

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या जबरदस्त स्पर्धा सुरु आहे.

Sep 17, 2019, 10:48 AM IST

५,२५३ बॉलनंतर टाकला टेस्ट क्रिकेटमधला पहिला नो बॉल

टेस्ट क्रिकेटमध्ये एकही नो बॉल न टाकणारे फारच कमी बॉलर झाले आहेत.

Sep 17, 2019, 10:19 AM IST

रवींद्र जडेजा विक्रमाच्या जवळ

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरुवार २२ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 

Aug 20, 2019, 10:07 PM IST

टीम इंडियाचा पहिला क्रमांक धोक्यात, ही टीम होणार अव्वल?

टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधला पहिला क्रमांक धोक्यात आला आहे. 

Aug 13, 2019, 07:49 PM IST