कारकिर्दीतली शेवटची मॅच खेळणाऱ्या मॅकल्लमचा विक्रम
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली शेवटची मॅच खेळणाऱ्या ब्रॅण्डन मॅकल्लमनं विश्वविक्रम केला आहे.
Feb 20, 2016, 08:34 AM ISTटेस्ट क्रिकेट 'बॉल होणार गुलाबी'
गेल्या १३८ वर्षीची परंपरा असलेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये काही बदल होणार आहे.
Nov 24, 2015, 06:23 PM ISTक्लार्क होणार रिटायर, अॅशेसनंतर क्रिकेटला रामराम
अॅशेस मालिका गमाविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क ही मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. २० ते २४ ऑगस्टदरम्यान ओव्हलवर होणारी पाचवी कसोटी क्लार्कच्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी असेल.
Aug 8, 2015, 11:02 PM ISTविराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह
जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.
Jul 21, 2015, 07:10 PM ISTटेनिस एल्बोमुळे धोनीने घेतली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती
टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिने झाले पण त्याचे फॅन्स त्याच्या या निर्णयाला अजून पचवू शकले नाहीत. धोनीच्या रिटायरमेंट संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे की त्याला टेनिस एल्बोचा त्रास होत असल्याने त्याला टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली.
Jun 18, 2015, 09:04 PM ISTकधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे १० रेकॉर्ड्स!
आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. पाहा कोणते हे १० रेकॉर्ड्स-
May 18, 2015, 04:53 PM ISTविराट ‘शास्त्री’य कारणामुळे धोनी तडकाफडकी निवृत्त!
महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीचं ‘शास्त्री’ कारण समोर आलंय. धोनीनं अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला कारण टीमच्या निर्णयात टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांचा हस्तक्षेप अधिक वाढला होता.
Dec 31, 2014, 10:28 AM ISTधोनी का म्हणाला 'अच्छा तो हम चलते है'?
कसोटी निवृत्तीचा निर्णय महेंद्रसिंग धोनीनं घेतला... हा निर्णय तडकाफडकी घेतल्याची भावना त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र अत्यंत डोकेबाज कर्णधार अशी ओळख असलेल्या माहिनं हा महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे यात शंका नाही.
Dec 30, 2014, 08:37 PM ISTताणामुळे 'कॅप्टन कूल' धोनीची निवृत्ती?
ताणामुळे 'कॅप्टन कूल' धोनीची निवृत्ती?
Dec 30, 2014, 05:33 PM ISTटेस्ट क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा सरस कोणी नाही
मेलबर्नवर खेळण्यात आलेल्या बॉक्सिंग टेस्टमध्ये भारताने मॅच ड्रॉ केली आणि भारताला सिरीजमध्ये पराभवाचा सामना कारावा लागला. भारतीय क्रिकेट रसिकांना टेस्ट सिरीज गमावल्याचे दुःख असताना कर्णदार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Dec 30, 2014, 04:47 PM ISTटीम इंडियाचा कॅप्टन धोनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं तडकाफडकी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. धोनीच्या या निर्णयामुळं क्रिकेट जगात खळबळ माजलीय.
Dec 30, 2014, 02:51 PM ISTह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 29, 2014, 02:23 PM ISTधोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी: मार्टिन क्रो
न्यूझीलंडचे महान बॅट्समन मार्टिन क्रो यांनी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीवर टीका केलीय. धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी, असंही क्रो म्हणालेत.
Aug 14, 2014, 09:02 PM ISTजर पॉटिंग दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला असता तर?
क्रिकेटमधून निवृत्ती घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. मात्र निवृत्तीचा तो दिवस प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतोच. कधी निवृत्ती घेणं बातमी होते तर कधी वेळेवर निवृत्ती न घेणं सुद्धा... निवृत्तीच्या बातम्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग चर्चेत आला होता. कारण त्यानं टेस्ट क्रिकेटला दोन वर्ष जास्त दिल्याची चर्चा आहे.
Jun 11, 2014, 08:50 AM ISTमॅक्क्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास
वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रॅडन मॅक्क्युलमने त्रिशतक केलं आहे. त्रिशतक करणारा मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा पहिला बॅटसमन आहे.
Feb 18, 2014, 08:36 AM IST