टेस्ट क्रिकेट

पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिरची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

वयाच्या २७ व्या वर्षी टेस्टमधून निवृत्ती

Jul 26, 2019, 05:30 PM IST

इंग्लंडच्या जेम्स अंडरसनला पुन्हा पहिल्या क्रमांकावर जायची संधी

इंग्लंड विरुद्ध आयर्रलंड यांच्यातल्या एकमेव टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Jul 23, 2019, 09:39 PM IST

टेस्टमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर

वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेट रसिकांना ऍशेस सीरिजचे वेध लागले आहेत.

Jul 23, 2019, 06:26 PM IST

कुलदीप यादव अश्विन-जडेजापेक्षा बेस्ट! शास्त्रींकडून कौतुक

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पिनर कुलदीप यादवचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Feb 5, 2019, 07:18 PM IST

AUSvsIND: शतक हुकलं, पण विराटनं मोडलं द्रविडचं रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली पहिली टेस्ट मॅच मेलबर्नमध्ये सुरु आहे.

Dec 27, 2018, 09:50 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनची विक्रमाला गवसणी!

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेननं विक्रमाला गवसणी घातली आहे.

Dec 26, 2018, 10:00 PM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये 'टॉस'ची प्रथा संपणार?, यावर सौरव गांगुली म्हणतोय...

आयसीसी टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस पाडण्याची प्रथा बंद करणार आहे.

May 22, 2018, 03:13 PM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये पुजाराचा मोठा कारनामा, कोहलीला टाकले मागे

सध्या टीम इंडियाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारा चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

Dec 5, 2017, 08:39 PM IST

नागपूर | टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत वियज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 05:56 PM IST

विराट कोहलीची टेस्ट करिअरमधील ५वी डबल सेंच्युरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 08:58 AM IST

नागपूर | टेस्ट करिअरमध्ये विराट कोहलीचे द्विशतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 03:47 PM IST

माझे लक्ष्य ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट खेळणे - बेहरेनडोर्फ

  भारताविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला पाणी पाजले.  भारताची ही हालत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याने केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचा दुसरा सामना खेळणाऱ्या या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांची कंबर मोडली.  

Oct 11, 2017, 04:26 PM IST

देशातल्या पहिल्या टेस्ट क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ

या व्हिडीओ खूप काही पाहण्यासारखं आहे. काळाच्या ओघात फक्त क्रिकेटचं नाही, प्रेक्षक आणि स्टेडियम देखील बदलत गेलं. 

Oct 8, 2017, 12:09 PM IST

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला ड्युमिनीचा जोरदार झटका

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला झटका देत हरफनमौला जीन पॉल ड्युमिनीनं एक मोठा निर्णय घेतलाय. ड्युमिनीनं टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. 

Sep 16, 2017, 04:14 PM IST