टोलनाका

कोल्हापूर - टोलनाक्यावर धडकला टेम्पो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 04:56 PM IST

टोलनाक्यावरुन साताऱ्यात रात्री राडा, उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात रात्री तणाव निर्माण झाला होता. टोलनाक्याचं व्यवस्थापन बदलायचं नाही ही भूमिका खासदार उदयनराजे भोसलेंची होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले टोलनाका व्यवस्थापन बदलण्याची मागणी करत होते. याच मुद्दयावरुन तणाव निर्माण झाला होता.

Oct 6, 2017, 07:45 AM IST

टोलनाक्यावर कारचालकाकडून टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

वांद्रे-वरळी सी-लिंकवर कारचालकानं टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला. टोल देण्यावरुन कारचालक आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये सुरुवातीला वाद झाला.

Sep 11, 2017, 11:43 AM IST

टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही

टोल नाक्यावर थांबण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रवासातील वेळ वाचणार आहे. 

Sep 2, 2017, 09:04 AM IST

पिंपळगाव टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची दमदाटी, पारदर्शक कारभाराची बोंब

नाशिक सोडल्यानंतर पिंपळगाव टोल नाका लागतो. मात्र, येथील कर्मचारी दमदाटी आणि दादागिरी करत असल्याचे दिसून आलेय.  

Mar 31, 2017, 10:24 PM IST

टोलनाक्यावर ४० ऐवजी ४ लाखांचं कार्ड केलं स्वाईप

टोलनाक्यावर डेबिट कार्ड दिल्यानंतर ४० रुपयांऐवजी ४ लाख रुपयांचं कार्ड स्वाईप करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mar 14, 2017, 07:28 PM IST

एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण

नाशिक - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने घोटी टोल नाक्यावर धुडगुस घालून संदिप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केले. 

नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने जात असताना टोलनाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नसल्याने शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला.  त्यान टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 

Jan 25, 2017, 09:28 AM IST

मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांची दोन तासांपासून कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानोडा टोलनाक्यावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.

Jan 12, 2017, 01:13 PM IST

टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान

टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच  नुकसान 

Dec 2, 2016, 03:20 PM IST

टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांना पर्यायी कूपन

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.

Dec 1, 2016, 05:42 PM IST

टोलनाक्यांवर तीन डिसेंबरपासून चालणार पाचशेच्या जुन्या नोटा

नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं झालेली अडचण अजूनही दूर होत नसल्यानं  टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे.

Nov 24, 2016, 06:34 PM IST