close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ट्रान्सफर

गुडन्यूज! आता इंटरनेटशिवायही पैसे ट्रान्सफर करणं शक्य

बऱ्याच लोकांना वाटते की मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण आता असं राहिलेलं नाही. आता तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.

Apr 20, 2019, 05:16 PM IST

प्रवास रद्द झाल्यास तुम्हाला रेल्वे तिकीट रद्द करायची गरज नाही कारण...

ही सुविधा एका तिकीटासाठी तुम्ही एकदाच वापरू शकता

Feb 11, 2019, 01:32 PM IST

शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा दिल्लीकडून खेळणार

भारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.

Nov 5, 2018, 08:02 PM IST

आयपीएल: शिखर धवन ११ वर्षानंतर पुन्हा दिल्लीकडून खेळणार

भारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.

Oct 31, 2018, 08:16 PM IST

ट्रान्सजेंडरला पर्यायी काम देण्याचा विचार करा - न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडर) व्यक्तिबाबत महत्त्वाचा निर्णय सोमवारी दिला. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला नौदलाच्या नोकरीतून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्या प्रकरणी न्यायायलयाने हा निर्णय दिला.

Oct 30, 2017, 11:34 PM IST

खुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार

खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.

Oct 10, 2017, 08:18 PM IST

नोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.

Dec 7, 2016, 09:14 PM IST

तुमचा पैसा चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालाय, घाबरू नका!

आपल्या बँक अकाऊंटमधून कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करताना चुकून दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले... तर घाबरू नका... तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. 

Jun 15, 2016, 10:27 AM IST