ट्रॅफिक पोलीस

Video : मास्क नाही म्हणून हटकलं; त्यानं ट्रॅफिक पोलिसाला फरपटत नेलं

जो प्रकार घडला तो धक्कादायक होता. 

Nov 6, 2020, 07:39 AM IST

मुंब्र्याच्या तरुणांचा वर्दीवर हात, पोलिसांचे कपडेही फाडले

मुंब्र्यात तरुणांनी पोलिसांवर हात उचलला असल्याची घटना समोर आली आहे.

Aug 20, 2019, 11:24 PM IST

पुण्यातल्या बुलेटराजांनो सावधान! जास्त आवाज केला तर कारवाई

पुण्यातल्या बुलेटराजांनो आणि बुलेट राण्यांनो सावधान....

Sep 11, 2018, 09:17 PM IST
PT1M27S

कल्याण | ट्रॅफिक पोलीस बुजवतायत खड्डे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 6, 2018, 05:39 PM IST

पुणे । रिक्षाचालकाने तक्रार केल्याने परत दिले पोलिसाने पैसे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:19 PM IST

रिक्षाचालकाने तक्रार केल्याने परत दिले पोलिसाने पैसे

पुण्यातले रिक्षावाले आणि पोलीस यांचं वैर सर्वश्रुत आहे. मात्र पुण्यातल्या पोलिसांच्या खाबुगिरीचा नमुना उघड झालाय. 

Dec 27, 2017, 08:24 PM IST

तुम्हाला माहितीये? ड्रायविंग लायसन्स विसरलात तरी पोलिसांना नाही द्यावा लागणार दंड

घरातून निघतांना तुम्ही ड्रायविंग लायसन्स घरी विसरता किंवा आरसी बूक देखील घरीच विसरुन जाता तेव्हा ट्रॅफिक पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करतात. पण आता तुम्हाला घाबरण्य़ाची गरज नाही.

Dec 16, 2017, 08:43 PM IST

हेल्मेट घातले नाही म्हणून कार चालकाला ठोठावला दंड

हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Dec 7, 2017, 10:59 PM IST

मुंबई ट्रॅफीक पोलिसांना मिळाले कॅमेरे, हुज्जत पडणार महागात

ट्रॅफीक पोलिसांशी यापुढे रस्त्यावर वाद घालाल तर तो महागात पडू शकतो.

Jul 19, 2017, 07:45 PM IST

पोलिसांना मिळणार वायफाय कॅमेरे, हुज्जत घालणं पडणार महागात

 मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.

Jul 19, 2017, 04:27 PM IST

बुमराहचा नो बॉल जाहिरातीत!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या एका नो बॉलचा भारताला चांगलाच फटका बसला.

Jun 22, 2017, 04:53 PM IST

सुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस

किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Nov 17, 2016, 10:01 PM IST