कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.
Rajan Teli on Nitesh Rane : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेल्या राजन तेलीने 4 दिवसात मोठा धमाका केला आहे. पहिला वार त्यांनी नितेश राणेंवर केला आहे. सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप तेलीने केला आहे.
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का बसला आहे. जय सहकार पॅनलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले आहेत. सहकार पॅनलने बाजी मारली आहे.
Eknath Shinde:एकनाथ शिंदेंचं श्रीनगरमध्ये स्वागत करण्यात आलंय. तिथल्या स्थानिक महिलांनी शिंदेंना राखी बांधून त्यांचं औंक्षण केलंय.
Shivsena Thackeray Group on PM Modi1`s Visit to Manipur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ऑपरेशन सिंदूच्या लष्करी कारवाईनंतर सिंदूर यात्रेचं आवाहन केलं आणि मात्र मणिपूरमधील परिस्थिती मात्र यावेळीसुद्धा दुर्लक्षितच राहिली...
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Ayodhya Poul On MLA Santosh Bangar:उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पौळ यांच्याकडून नाव न घेता आमदार बांगर यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरु सुरू झालीय.. दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय..
Maharashtra Politics : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?
कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.
Loksabha 2024 : सांगलीतला काँग्रेस आणि ठाकरेंमधला वाद काही संपता संपत नाहीए. निवडणूक संपली तरी सांगलीतला हा वाद कायम आहे. काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील यांनी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
Kalyan Constituency:महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Loksabha Election:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले आहेत.
Lok Sabha Election 2024 : राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.
Maharashtra Politics : बाबरी कुणी पाडली? बाबरी अशीच पडली? शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली आणि बाबरी पाडली असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आपला व्हॉट्सएप डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. किरण सामंत ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा रंगलेय.
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.