ठाणे मेट्रो

ठाणेकरांचा प्रवास होणार सुसाट अन् सुलभ, 2025 मध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो

Thane Metro Marathi : ठाणे शहर हे सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण आहे. ठाण्यातून प्रवास करायच म्हटलं की कुठेतरी वाहतुक कोंडींचा सामना करावा लागतो. मात्र आता ठाणेकरांचा प्रवास सुसाट आणि सुलभ होणार आहे.  हे कसं शक्य आहे ते जाणून घ्या... 

Mar 7, 2024, 12:40 PM IST

ठाणे मेट्रो-४ : वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाचे 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश

ठाण्यातील मेट्रो-४ साठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाने 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Dec 3, 2019, 06:59 PM IST

ठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी  उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Dec 15, 2017, 04:23 PM IST

ठाणे मेट्रोतून तब्बल ४० हजार प्रवासी प्रवास करणार

वडाळा ते कासारवडवली मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. ठाण्यातील १२ जंक्शनवरुन २०० वातानुकूलीत बसमधून जेवढे प्रवासी प्रवास करु शकतात तेवढेच प्रवासी वडाळा- ठाणे दरम्यान मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या सर्वेनुसार कामाच्या वेळेत जवळपास ४० हजार लोकं मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत. 

Jun 8, 2016, 11:43 AM IST