Thane Water Cut : ठाणे शहरात बुधवारी पाणीकपात! 12 तासांसाठी जलवाहिनी राहणार बंद
Water cut News : ठाणे शहरात बुधवारी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Mar 19, 2024, 09:35 AM ISTलोकसभा निवडणुकीआधी ठाणेकरांसाठी मोठ्या घोषणा; शहरात होणारे बदल पाहून म्हणाल 'हे भारीये!'
Loksabha Election 2024 : ठाणेकरांची मज्जाच मजा! वाहतूक कोंडीपासून शहरातील इतर समस्यांवर निघणार तोडगा. पाहा तुम्हाला कसा होईल फायदा
Mar 14, 2024, 09:58 AM IST
मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?
Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे.
Mar 4, 2024, 08:17 AM IST
Parenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत
Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.
Feb 22, 2024, 09:52 AM ISTThane News : धक्कादायक! दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग
Thane News : ठाण्याच्या प्रतिष्ठीत गोएंका स्कूलमधील खळबळजनक प्रकार; आरोपीला अटक.... पाहा सविस्तर वृत्त, कारण घडला प्रकार विचार करायला भाग पाडणारा
Feb 22, 2024, 08:07 AM ISTकल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा
Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला.
Feb 20, 2024, 10:20 AM IST
आता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; 'या' बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे
Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा!
Feb 9, 2024, 12:44 PM IST
ठाणे ते बोरीवली प्रवास होणार सुसाट, वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल
Thane and Borivali Twin Tunnel : मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा 1 तास वेळ वाचणार आहे.
Feb 4, 2024, 01:13 PM ISTलक्ष द्या! ठाण्यात 'या' दोन दिवशी पाणीकपात
Thane Water Cut : ठाणेकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरा अन्यथा रोजच्या कामात अडथळा येईल.
Jan 31, 2024, 08:33 AM ISTआम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा ते फोटोग्राफी करत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Jan 15, 2024, 07:40 AM IST
अंध खेळाडूंसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पुण्याची बाजी, अकोल्याचा उडवला धुव्वा
Dec 27, 2023, 10:42 AM ISTMaharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTचहा-पाव, वडा पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, नरम पावात मेलेली पाल
Lizard Found In Bread : चहा पाव, वडा पाव, मस्का पाव खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेकरीतून पाव विकत घेताना सावधान, नरम पावात मेलेली पाल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
Nov 15, 2023, 07:44 PM ISTठाण्यात महिलांचा पारंपरिक भोंडला डान्स; नवरात्रीनिमित्त 50 महिलांनी केली कमाल; पाहा Video
Navratri Bhondla Dance Video : नवरात्रीच्या निमित्ताने ठाणे येथील प्राइड पाम्स सोसायटी मध्ये तब्बल 50 महिलांनी एकत्र येऊन नऊवारी साडया नेसुन पारंपरिक भोंडला नृत्य सादर केला.
Oct 23, 2023, 10:23 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात परवडणारी 16 हजार घरं तुमच्या प्रतिक्षेत, कसा घ्याल लाभ?
CM Eknath Shinde Thane Housing : सर्वसामान्यांच्या घराच्या गरजा भागवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्पांद्वारे सातत्यानं हातभार लावला जातो.
Oct 20, 2023, 09:38 AM IST