OMG : बारीक होण्यासाठी ही युवती पाहा काय खाते
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात. मात्र ही युवती बारीक होण्यासाठी चक्क आपल्या डाएटमध्ये सकाळच्या वेळेस १५ केळी, दुपारी विविध प्रकारची ४० फळांचे तुकडे आणि डिनरमध्ये दोन किलो बटाटे खाते.
Jan 17, 2016, 04:02 PM ISTOMG: १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर प्रेग्नेंट झाली ही तरुणी
केळीचे अनेक फायदे आहेत. केळ्यात खूप प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असतं. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. केळ सर्वांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनीच्या समस्या आणि कँसर पीडितांसाठी केळी उपयुक्त ठरतात.
Nov 5, 2015, 03:39 PM ISTवजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!
वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता.
Oct 14, 2015, 08:40 PM ISTवजन कमी होत नाही, काय कराल?
काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?
Sep 4, 2013, 02:31 PM ISTजास्त खा आणि वजन कमी करा
तुम्ही अगदी पोटभर जेवूनसुद्धा तुमचं वजन तुम्ही ताब्यात ठेवू शकता. भरपूर प्रमाणात सकस आहार घेतल्यानेही वजन नियंत्रणात राहते. त्यासाठी कमीत कमी आहार करायला लावणाऱ्या डाएटची गरज नाही.
Nov 15, 2011, 12:54 PM IST