डाळ

सामान्यांच्या ताटातून डाळ गायब

सामान्यांच्या ताटातून डाळ गायब

Oct 15, 2015, 07:38 PM IST

महागाईचा कहर, २ हजार मेट्रिकटन डाळीची आयात करणार

देशात डाळींच्या उत्पादनानं यंदा नीचांकी पातळी गाठल्यानं भाव गगनाला भिडलेत. यंदा सरकारला जवळपास पन्नास लाख मेट्रिक टन डाळ आयात करावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतयोय. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार याचा सर्वाधिक फायदा टांझानिया, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार या तीन देशांना होणार आहे. केंद्र सरकारनं डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कालच २ हजार मेट्रिकटन अतिरिक्त आयातीला मंजुरी दिलीय.

Oct 7, 2015, 06:47 PM IST

कडाडले डाळिंवर सरकार सबसिडी देणार?

कडाडले डाळिंवर सरकार सबसिडी देणार?

Oct 7, 2015, 01:14 PM IST

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

Oct 6, 2015, 06:46 PM IST

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात. 

Oct 6, 2015, 06:19 PM IST

५ हजार टन उडीद डाळ आयातीसाठी निविदा

देशातील डाळींच्या भडकत्या किमतींना रोखण्याच्या हेतूने केंद्र सरकारने उपाय करण्याचं ठरवलं आहे. देशांतर्गत मागणी अबाधित राहण्यासाठी सप्टेंबरपासून म्यानमार आणि अन्य देशांकडून ५ हजार टन उडीद डाळ आयात करण्यासाठी निविदा प्रसिद्धीस दिली आहे.

Jul 19, 2015, 11:53 AM IST

आधी डाळ कुणाची शिजणार?, सरकारची की शेतकऱयांची

भारतात डाळींचे भाव वाढले आहेत, यामुळे केंद्राने 5 हजार टन टाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी केंद्रीय महामंडळाने जगभरात जाहिराती दिल्या आहेत.

Jun 24, 2015, 08:43 PM IST

बाजारात डाळींच्या किंमती कडाडल्या

बाजारात डाळींच्या किंमती कडाडल्या

Jun 17, 2015, 09:58 PM IST

महागाईला अच्छे दिन; डाळी, भाज्या, फळं महाग

पुन्हा महागाईला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. डाळी, भाज्या आणि फळं महागली आहेत. अन्न-वस्त्र आणि निवारा यावर चहुबाजूंनी महागाईने हल्ला केलाय. 

Jun 13, 2015, 10:16 AM IST

आता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.

Mar 31, 2015, 03:31 PM IST

सुट्टे पैशांची चिंता मिटली, भाजी खरेदी करा कार्डावर!

आता छोटे सामानाची खरेदी करण्यासाठी सुट्टे पैसे जवळ ठेवण्याची गरज नाही. लवकरच टॅप अँड गो कार्ड लॉन्च होणार आहे. या कार्डामुळे डाळी, तांदुळसह आपण ट्रेनचे तिकीटही खरेदी करू शकतो. जाणून घेऊ या अमोल देठे यांचा हा खास रिपोर्ट.....

Jan 29, 2014, 08:54 PM IST

कोट्यवधी रुपयांच्या डाळींचा साठा जप्त

पनवेल इथल्या अजवली गावात असलेल्या सोहनलाल कमुनीटी मॅनेजर या कंपनीच्या गोडाऊन मध्ये राज्य दक्षता पथक आणि जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांनी शनिवारी धाड टाकून १७ हजार क्विंटल तुरडाळ आणि मुगडाळ साठा जप्त केला.

Jul 8, 2012, 01:40 PM IST