डाळ

प्रेशर कुकरमध्ये शिजवलेली डाळ आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक? सत्य वाचा सजग व्हा!

Kitchen Tips : अन्नपदार्थ शिजवण्यासाठी हल्ली अनेक घरांमध्ये प्रेशर कुकर किंवा तत्सम गोष्टींचा वापर केला जातो. यामुळं वेळ वाचते ही सर्वात मोठी जमेची बाजू. 

Aug 23, 2024, 02:01 PM IST

कोणत्या डाळीमध्ये आहे सर्वात जास्त प्रोटीन?

   भारतीयांच्या जेवणात डाळीला विशेष महत्व आहे. डाळी शिवाय जेवणाचे ताट पूर्णच होत नाही. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. आरोग्यासाठी सर्व प्रकारच्या डाळींचे सेवन हे अत्यंत लाभदायी असते. जाणून घेवूया  कोणत्या डाळीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते. 

Mar 3, 2024, 05:38 PM IST

डाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं? पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!

Benefits of Pulses: शरीराच्या दृष्टीनं आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठीसुद्धा डाळी आणि कडधान्यांची मोठी मदत होते. 

 

Apr 24, 2023, 10:30 AM IST

मुंबई, ठाण्यात तांदळासोबत मोफत डाळ वाटप सुरु

 मुंबई आणि ठाण्यात मोफत डाळ वाटप करण्यात येत आहे. 

May 13, 2020, 08:18 AM IST

रेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ

 रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार. 

Apr 25, 2020, 01:24 PM IST

दिवाळीनिमित्त रेशनवर साखर, डाळ स्वस्त दरात मिळणार

दिवाळीच्या सणानिमित्ताने रेशनकार्डवर जादाची साखर आणि डाळ मिळणार आहे. 

Oct 16, 2018, 08:11 PM IST

ओबामांनी सांगितला...डाळीचा भन्नाट किस्सा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, बराक ओबामा यांनी यावेळी डाळीचा किस्सा सांगितला.

Dec 2, 2017, 12:02 AM IST

केंद्रीय मंत्रीमंडळानं डाळींवरील बंदी उठवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 08:23 PM IST

किराणा मालाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 08:51 PM IST

डाळीच्या साठ्यावरची मर्यादा हटवली

देशात लागू असणारी डाळीच्या साठ्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटर द्वारे ही माहिती जाहीर केलीय. 

May 17, 2017, 11:50 AM IST

डाळ साठवणुकीची मर्यादा तीन पटींनी वाढवली

राज्यात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालंय, त्यामुळे शेतक-यांना मिळणा-या डाळींच्या भावात मोठी घसरण झालीय.

Mar 4, 2017, 11:15 PM IST

गोरगरीबांच्या घरात बापटांची डाळ शिजत नाहीय

स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूरडाळ विकली जातेय. डाळीचे दरही जास्त, दर्जाही नित्कृष्ट असल्याने रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय. त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडून आहे. 

Aug 29, 2016, 08:36 PM IST

डाळीबाबत गिरीश बापट यांनी घेतली बैठक

डाळीबाबत गिरीश बापट यांनी घेतली बैठक

May 22, 2016, 09:53 PM IST