डिव्हाईस

तुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य

तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

Feb 21, 2018, 11:07 PM IST

या सोप्या ट्रिक्सने तुमचा फोन कधीही स्लो होणार नाही

जर तुम्ही अँड्रॉईड यूजर्स असाल तर नवा फोन खरेदी केल्यानंतर तो काही महिन्यांमध्ये स्लो झाल्याचे तुम्हाला जाणवले असेल. एखाद्या अॅपवरुन तुम्हाला दुसऱ्या अॅपवर जायचे असेल अथवा होम स्क्रीनवर जर परतायचे असेल तर फोन अधिक वेळ घेतो. फोन स्लो न होण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही महत्त्वाच्या ट्रिक्स....

Oct 22, 2017, 10:42 AM IST

जिओची खुशखबर, त्या ऑफरला मुदतवाढ

रिलायन्स जिओनं त्यांच्या 4G वायफाय डिव्हाईस जिओफायला मुदतवाढ दिली आहे.

Oct 3, 2017, 05:02 PM IST

या कारणामुळे झाला शाओमीचा स्फोट

 भावना सूर्यकिरण या अमरावतीत राहणाऱ्या तरुणाच्या खिशात शाओमी रेडमी नोट ४ चा स्फोट झाल्याची घटना नूकतीच घडली. शाओमीकडून याचा तपास करण्यासाठी एक समिती तयार केली त्या समितीने आपला अहवाल दिला आहे. 

Aug 18, 2017, 10:08 PM IST

...अपघात झाला तर हा ठरेल सर्वात जवळचा मित्र!

तुमचा अपघात झाला आणि तुमच्यासोबत यावेळी मदतीला कुणीही नाही... अशा वेळी घरच्यांपर्यंत ही बातमी कशी पोहचवता येऊ शकते... हाच प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना... आणि त्यांनी यावर उत्तरही शोधून काढलंय. 

Oct 20, 2015, 08:48 PM IST