RBI ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या वापराबाबत RBI चा धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रेडिट वापरणाऱ्यांना सतर्क करणारी ही बातमी आहे.
Debit Card : दैनंदिन जीवनात बँकेत जाऊन पैसे काढण्याला आजकाल तुलनेनं कमी प्राधान्य मिळत नसून, एटीएम मशीनमधूनच पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.
Credit - Debit Card Rules Changed:क्रेडिट-डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.क्रेडिट-डेबिट कार्डवरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसारफेमा कायद्यातील दुरुस्तीची माहिती दिली होती.
अर्थमंत्र्यांची घोषणा...
मुंबई : क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK'
सध्या काही बँका ग्राहकांना हवे तेव्हा तात्पुरत्या काळासाठी कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात
गाडीत पेट्रोल भरल्यानंतर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करत असाल तर जरा सावधान राहा.
बँकेकडून करण्यात आलेले बदल तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
देशातील मोठ्या बँका ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन सेवा सुरू करीत आहेत.
मुंबई । स्टेट बॅंक ऑफ इंडिया भविष्यात डेबिट कार्ड बंद करणार?
आपले हरवलेले क्रेडिट-डेबिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला एक प्रोटेक्शन प्लॅन घ्यावा लागणार आहे.
या घटनेमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या युजर्सला एक मोठं गिफ्ट दिलं आहे.