डेव्हिड वॉर्नर

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला 'जोर का झटका', 'या' खेळाडूची आयपीएलमधून सुट्टी?

David Warner In IPL 2024 : दुखापतग्रस्त झाल्याने डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटने (Cricket Austrelia) खुलासा केला आहे.

Feb 24, 2024, 03:24 PM IST

डेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!

David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.

Feb 9, 2024, 09:44 PM IST

धक्कादायक! फेअरवेल सामन्याआधी डेव्हिड वॉर्नरची 'ही' मोलाची वस्तू चोरीला, भावूक आवाहन करत म्हणाला...

Australia vs Pakistan, 3rd Test : डेव्हिड वॉर्नरची ऑस्ट्रेलियाची कसोटी कॅप असलेली बॅक गहाळ (David Warner Baggy Green Cap Stolen) झाली आहे. वॉर्नरने त्याच्या निरोपाच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला एक भावनिक सार्वजनिक विनंती केली. 

Jan 2, 2024, 09:13 AM IST

एक शतक आणि पाच विक्रम... डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला, दिग्गजांना टाकलं मागे

IND vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थमध्ये पहिल कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केलीय. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झकळावत अनेक विक्रम मागे टाकले आहेत. 

Dec 14, 2023, 03:08 PM IST

'कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?' म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो...

Usman Khawaja On David Warner Farewell : कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का दिली जातीये? असा सवाल जॉन्सनने (Mitchell Johnson) उपस्थित केलाय. त्यावर उस्मान ख्वाजाने वॉर्नरची बाजू सावरलीये.

Dec 4, 2023, 07:45 PM IST

IND vs AUS : जड्डूने केला स्मिथचा टप्प्यात कार्यक्रम, विकेट पाहून कोहलीही झाला थक्क; पाहा Video

India vs Australia, Cricket World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्यात स्मिथची (Steven Smith) विकेट खास राहिली.

Oct 8, 2023, 04:48 PM IST

World Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...

ICC ODI world Cup 2023 :  '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.

Sep 23, 2023, 05:10 PM IST

IPL 2023 : एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल सामना? आज चेन्नई दिल्लीला भिडणार

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील शेवटचे चार सामने आता शिल्लक आहेत. यातले दोन सामने आज खेळवले जाणार असून पहिला सामना महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई आणि वॉर्नरच्या दिल्लीत रंगणार आहे.

May 20, 2023, 02:51 PM IST

IPL 2023: आयपीएल तोंडावर असताना Sourav Ganguly म्हणतो तर काय? Rishabh Pant वर बोलताना म्हणाला...

Director of Delhi Capitals On Rishabh Pant: गांगुलीने (Sourav Ganguly) संघाच्या प्री-सीझन शिबिरात हजेरी लावली. सर्व खेळाडूंच्या फिटनेसवर काम केलं. त्यावेळी ऋषभ पंतवर बोलताना गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 27, 2023, 05:31 PM IST

क्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे. अशातच त्याने एक व्हिडिओ (David Warner Instagram Video) शेअर केलाय.

Feb 26, 2023, 11:53 AM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!

India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ  (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.

 

Feb 5, 2023, 09:28 PM IST

Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. 

Dec 17, 2022, 05:30 PM IST

...म्हणून डेव्हिड वॉर्नरला पवार दाम्पत्याचं याड लागलं

बॉलिवूड चित्रपट गीतं म्हणू नका किंवा मग एखादा डायलॉग... 

Jun 9, 2020, 02:51 PM IST

आयपीएल २०२० : डेव्हिड वॉर्नरकडे हैदराबादचं नेतृत्व

आयपीएलच्या १३व्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

Feb 27, 2020, 07:56 PM IST