डॉ मनमोहन सिंग

मोदींनी डॉ. मनमोहन सिंगांचा सल्ला विनम्रतेने मानावा- राहुल गांधी

डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत

Jun 22, 2020, 10:48 AM IST

'दिशाभूल करणारा प्रचार हा कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही'

आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील. 

Jun 22, 2020, 10:07 AM IST

डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. 

May 12, 2020, 03:51 PM IST

काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारक जाहीर

महाराष्ट्र विधानसभा  निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक उतविण्यात येणार आहेत.  

Oct 4, 2019, 10:26 PM IST

अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे, मोदी सरकारला मनमोहन सिंग यांचा हा सल्ला

'देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे.'

Sep 13, 2019, 08:51 AM IST

देशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी

ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची  

 

Feb 15, 2019, 12:17 PM IST

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' अडचणीत, तक्रार दाखल

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात 

Jan 9, 2019, 08:21 AM IST

भाजपकडून The Accidental Prime Minister च्या ट्रेलरला पसंती, म्हणे....

भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही हा ट्रेलर पोस्ट करण्यात आला आहे. 

Dec 28, 2018, 01:27 PM IST

अमित शहांंचा डॉ. मनमोहन सिंगवर पलटवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 10:42 PM IST

'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.

Sep 23, 2017, 06:04 PM IST

पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री

चंदीगढ : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहेत. 

Apr 7, 2016, 01:26 PM IST

मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती

सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. 

Apr 1, 2015, 12:54 PM IST

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मंजूर

देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला संबोधित केलेल्या निरोपाच्या भाषणात स्वत:च्या कारकिर्दीतील निर्णयांचे समर्थन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

May 17, 2014, 03:22 PM IST