IMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTLoksabha : "इथं मिटींग करु नका"; लोकसभेत ओम बिर्ला यांनी सोनिया गांधी यांना दटावलं
Parliament Winter Session : कडक शिस्तीचे असलेले ओम बिर्ला हे कायमच दोन्ही बाजूच्या सदस्यांना चुकीच्या कृतीवरुन नेहमीच झापत आलेत. सोनिया गांधी यांनाही ओम बिर्ला यांनी बोलताना इशारा दिलाय
Dec 15, 2022, 09:47 AM ISTPolice Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती. एका जागेसाठी तब्बल 80 उमेदवारांमध्ये स्पर्धा.
Dec 15, 2022, 09:34 AM ISTMaharashtra Cabinet Extension : शिंदे सरकारचा नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार?
Maharashtra Cabinet Extension : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) सरकारचा आता विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत.
Dec 15, 2022, 08:56 AM ISTElon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली
एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. जाणून घ्या सविस्तर बातमी
Dec 15, 2022, 08:36 AM ISTMumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने
Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2022, 08:22 AM ISTMumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....
Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी
Dec 15, 2022, 06:44 AM ISTपरप्रांतीय फेरीवाल्यांवर शिंदे सरकार मेहेरबान, Domicile ची अट रद्द
मुंबईमधील फेरीवाल्यांच्या परवान्याबाबत (Domicile Certificate) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 11:52 PM ISTसमृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट, गुरुवारपासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ
Samruddhi Mahamarg वर 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा, तिकिटाचे दर आणि बस सुटण्याची वेळही ठरली
Dec 14, 2022, 10:08 PM ISTAmit Shah: 'केंद्रीय गृहमंत्र्यांनी जपून शब्द वापरावेत, विरोधासाठी विरोध करणार नाही' - संजय राऊत
घटनाबाह्य सरकारने सीमावादावर गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली, संजय राऊत यांचा Shinde-Fadanvis Government ला टोला
Dec 14, 2022, 09:55 PM ISTएक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
Nuclear Fusion Breakthrough : थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय.
Dec 14, 2022, 09:44 PM ISTSharad Pawar: पत्नी पळून गेली, पवारांना धमकी... त्या घटनेमागचं खरं कारण समोर
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी केली अटक, धमकीमागचं कारण आलं समोर
Dec 14, 2022, 07:58 PM ISTViral: 1300 फूट खोल समुद्रात सापडले जुने जहाज, मात्र, याची कंडिशन पाहून सर्व जण चक्रावले
Viral News : नॉर्वेच्या (norway) सर्वात मोठ्या सरोवर मिओसामध्ये (norway excavates) सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना शेकडो वर्षे जुने जहाज सापडले आहे. या सरोवरात संशोधक युद्ध साहित्याचा शोध घेत होते.
Dec 14, 2022, 07:16 PM ISTNashik Crime: Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ
विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी अगदी पद्धतशीर प्लान आखण्यात आला, विम्याचे पैसेही खात्यात जमा झाले... दीड वर्षांनी असा झाला पर्दाफश
Dec 14, 2022, 07:10 PM IST
उदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार? सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य!
उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 14, 2022, 06:40 PM IST