'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...
Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....
Oct 19, 2024, 01:27 PM IST
गणेशोत्सव काळात आणि पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...
Pitru Paksha : देशभरात गणेशोत्सवामुळे वातावरण आनंदायी आणि गणेशमय झालं. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यानंतर पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गणेशोत्व काळात हा संकेत मिळल्यात तर ते...
Sep 8, 2024, 11:30 AM ISTठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी का फोडली जाते दहीहंडी? कारण अतिशय महत्त्वाचं
Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो दहीहंडीचा उत्साह, तुम्हाला याच कारण माहितीय का?
Aug 27, 2024, 01:05 PM ISTसरपंच ते खासदार! काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या वसंत चव्हाणांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Nanded MP Vasant Chavan Political Career : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची 14 दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली.
Aug 26, 2024, 02:32 PM ISTShikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय
Shikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय.
Jun 14, 2024, 10:59 AM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM ISTडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त खास शुभेच्छा, मित्रपरिवाराला पाठवा खास मॅसेज
Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi : 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Apr 13, 2024, 07:17 PM IST...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते
DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली.
Apr 13, 2024, 05:12 PM ISTराजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात.
Apr 13, 2024, 01:52 PM ISTडॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्देशाने त्यांचे काही दुर्मिळ फोटो.
Apr 13, 2024, 11:38 AM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTLoksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
Mar 27, 2024, 09:06 AM ISTNCP | अहमदनगरमधून निलेश लंकेंना लोकसभा उमेदवारी? अजित पवार गटाला लंकेंची सोडचिठ्ठी देणार का?
Parner MLA Nilesh Lanke To Rejoin Sharad Pawar Camp
Mar 11, 2024, 11:30 AM ISTNCP | निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार? सूत्रांची माहिती
NCP MLA Nilesh Lanke To Rejoin Sharad Pawar Camp Update
Mar 11, 2024, 11:25 AM IST