तुकाराम महाराज

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. तर पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता.

Jun 11, 2023, 08:17 AM IST

Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!

Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 9, 2023, 06:59 PM IST

Ashadhi Ekadashi : आषाढी वारीच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, बातमी पाहूनच घराबाहेर पडा

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत असतानाच पुणे आणि नजीकच्या भागात काही महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात येतात. पाहा यंदाच्या वर्षाचे बदल... 

 

Jun 8, 2023, 11:05 AM IST

डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा! नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण.  जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला.  

Jun 7, 2023, 07:30 PM IST

आषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

 यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल.  'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. 

Jun 7, 2023, 06:38 PM IST

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर 

May 30, 2023, 02:18 PM IST

पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान

Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा! 

 

Apr 12, 2023, 11:53 AM IST

Sri Sri Ravi Shankar यांच्या कार्यक्रमात Sambhaji Brigade चा गोंधळ, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Sri Sri Ravi Shankar, Sambhaji Brigade:आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यक्रम उधळण्याचा संभाजी ब्रिगेडने इशारा दिला होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 07:35 PM IST

इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण!

मुख्य पालखीतल्या टाळकरी वारकऱ्यांनी भजन करत फुगडी आणि झिम्मा खेळत, शेवटी उडी घेऊन या रिंगण सोहळ्याची सांगता केली

Jul 5, 2019, 07:54 PM IST

तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम

प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे

Jun 26, 2019, 09:26 AM IST

तुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल

वाखरीमध्ये थोड्याच वेळात पार पडतोय रिंगण सोहळा

Jul 21, 2018, 05:50 PM IST

आनंदवारी: कसं असतं वारीतलं पडद्यामागचं 'मॅनेजमेंट'?

पायी हळुहळु चाला, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा...

Jul 16, 2018, 02:36 PM IST

आनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात

दरम्यान, माऊलींची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झालीये. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्येच असेल. 

Jul 16, 2018, 01:57 PM IST

आनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये

तरडगावातील मुक्कामंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथं असेल..

Jul 16, 2018, 09:54 AM IST