थंड

एका अवलियाची आयडिया, हाडे गोठवणाऱ्या थंडीत 'हे' तंबू करणार भारतीय सैन्याचे संरक्षण

 खऱ्या आयुष्यात अशा एका अवलियाने भारतीय सैन्यांसाठी सौर तंबू तयार केले आहेत.  

Feb 21, 2021, 02:57 PM IST

उष्णतेने मोडला ७१ वर्षांचा विक्रम; नॉर्वेलाही उन्हाचे चटके

पाहा व्हिडिओ, नॉर्वेतील नागरिकांची जीवनशैली आणि संस्कृती..

May 26, 2018, 10:28 AM IST

अहमदनगर | मातीच्या बाटलीतून थंड पाणी फायदेशीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 08:35 AM IST

पुण्यात कडक उन्हामुळे प्राण्यांसाठी ठंडा ठंडा, कुल कुल व्यवस्था

राज्यात उन्हाचे चटके बसत आहेत. याची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. त्यांना उन्हाच्या चटक्यापासून वाचविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडा थंडा...कुल कुलसाठी खास प्रयत्न केले गेले आहेत. 

Apr 1, 2017, 02:55 PM IST

गरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या!

तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. 

Dec 8, 2015, 01:41 PM IST

तुम्ही केस थंड पाण्याने धुता की गरम पाण्याने?

हा काय प्रश्न आहे... अशी तुमची कदाचित पहिली रिअॅक्शन असेल... परंतु, नीट विचार करा... तुमच्या केसांना खरंच गरम पाण्याने जास्त फायदा होतो की थंड पाण्यानं...? 

Nov 24, 2015, 08:41 AM IST

ऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...

ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय. 

Aug 5, 2015, 01:33 PM IST

७५ कोटी खर्चुन जलशुद्धीकरण यंत्र निकामी

७५ कोटी खर्चुन जलशुद्धीकरण यंत्र निकामी

Jun 17, 2015, 09:23 PM IST