अवघ्या 8 वर्षाच्या 'या' मुलावर चीनचा डोळा; दलाई लामांसाठी का खास आहे हा चिमुकला?
Dalai Lama: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची अनेक वचनं बऱ्याचजणांसाठी आदर्श असतात. अशा या लामांनी एका 8 वर्षीय मुलाला बरंच महत्त्वं दिलं आहे. असं का? पाहा....
Oct 7, 2023, 03:12 PM IST
दलाई लामा यांचे सूर बदलले? चीन- तिबेटसंदर्भात मोठं वक्तव्य
Dalai Lama on Tibet and China : बौद्ध धर्मीयच नव्हे, तर विविध धर्मीयही मोठ्या संख्येनं धर्मगुरू दलाई लामा यांच्या वचनांचं पालन करतात. त्यांच्या जीवनातून बरंच शिकतात.
Sep 26, 2023, 12:56 PM IST
या लहान मुलाच्या पाठीशी सारं जग उभं; त्याची खरी ओळख पाहून तुमचेही डोळे चमकतील
Dalai Lama Birthday : अशा व्यक्ती त्यांच्या जगण्यातून काही अशा गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतात ज्यामुळं इतरांच्याही जीवनाचं सार्थक होतं. अडीअडचणींतून वाट काढण्याचं बळ मिळतं. हा चेहरा त्यापैकीच एक.
Jul 6, 2023, 02:07 PM ISTशत्रूवर मात ते परमोच्च आनंद; दलाई लामा यांची 'ही' 10 वचनं देतात जगण्याचा कानमंत्र
Top 10 Quotes By Dalai Lama : जागतिक एकात्मता, शांतता या तत्वांचा प्रचार करण्यासाठी दलाई लामा यांनी उचललेला विडा आणि त्यासाठी सुरु असणारे त्यांचे प्रयत्न वयाच्या 88 व्या वर्षीसुद्धा सुरुच आहेत. अशा या दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चला पाहुया त्यांनी दिलेले कानमंत्र...
Jul 6, 2023, 10:46 AM ISTDalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...
Dalai Lama Viral Video : आधी ओठावर चुंबन, नंतर जीभ काढून लहान मुलास जीभ चोखतोस का?, हा दलाई लामा (Dalai Lama) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच खळबळ माजली.
Apr 10, 2023, 12:57 PM ISTनेहरूंबद्दलच्या विधानाबाबत दलाई लामांनी मागितीली माफी
निर्माण झालेल्या वादानंतर लामा यांनी आपले विधान शुक्रवारी (७ ऑगस्ट) मागे घेतले आणि माफीही मागितली
Aug 11, 2018, 08:57 AM IST'...तर भारताची फाळणी झाली नसती'
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी भारताच्या फाळणीविषयी वक्तव्य केलं आहे.
Aug 8, 2018, 08:31 PM ISTसचिन तेंडुलकर आणि अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यात 'ग्रेट भेट'
सचिन पत्नी अंजली तेंडुलकरसमवेत धरमशालेमध्ये चार दिवसांच्या दौऱ्यावर असून इथं त्यानं युवा क्रिकेटर्सची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
May 4, 2018, 11:03 AM ISTजागतिक शांतेतसाठी प्रार्थना पुरेषा नाहीत- दलाई लामा
Feb 10, 2018, 04:28 PM ISTदहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा
धर्मगुरु दलाई लामा यांच्या दौऱ्यादरम्यान बिहारच्या बोधगयामधील महाबोधी मंदिराजवळ स्फोटकं सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
Jan 20, 2018, 11:41 AM IST...तर चीनदेखील भारताचं अनुकरण करेल, म्हणतायेत दलाई लामा
आधुनिक जगाला प्राचीन भारतीय शिकवण आणि दृष्टिकोनाची गरज आहे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलंय.
Dec 7, 2017, 05:36 PM ISTदलाई लामा म्हणतात : स्वातंत्र्य नको, विकास हवा
चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.
Nov 23, 2017, 07:12 PM ISTदलाई लामांना भेटणे हा 'गंभीर अपराध', चीनचा फतवा
दलाई लामा यांना भेटणे किंवा बोलणे हा एक 'गंभीर अपराध' समजला जाईल, असा अप्रत्यक्ष फतवाच चीनने काढला आहे. दलाई लामा हे गेली अनेक तिबेटला चीनपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यासाठी तेथील जनतेला ते नेहमी भडकवत असल्याचा आरोप चीन सातत्याने करत आला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी दलाई लामांना भेटू नये, असे चीनने म्हटले आहे.
Oct 21, 2017, 04:23 PM ISTचीनच्या धमकीला चिमूकल्या देशाचे प्रत्युत्तर
केवळ भारतच नव्हे तर, चीनच्या शेजारील सर्वच देश चीनच्या आडमुठेपणाला वैतागले आहेत. चीनचा अडमुठेपणा इतका टोकाचा की केवळ भारतासारखा शक्तीमान देशच नव्हे तर, चिमूकल्या बोत्सवानासारख्या देशानेही चीनच्या दादागिरीला विरोध केला आहे.
Aug 20, 2017, 08:06 PM ISTभारत चीन वादावर बोलले दलाई लामा
तिबेटचे अध्यामिक गुरू दलाइ लामा यांनी भारत-चीन वादावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीन एक दुसऱ्याला पराभूत नाही करू शकत. दोन्ही देशांना शेजाऱ्यासारखे सोबत राहायला हवे. हिंदी-चीनी भाई भाई ही भावना पुढे नेणे हा एकमेव रस्ता असल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले.
Aug 14, 2017, 06:48 PM IST