दात

ओल्या ब्रशने दात घासतायं? होईल 'हा' त्रास

 यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. 

Sep 9, 2018, 07:51 AM IST

ब्रश करताना हिरड्यातून येणारे रक्त टाळण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते.

Jul 12, 2018, 12:58 PM IST

'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा

दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो. 

Jun 1, 2018, 01:37 PM IST

या साध्या उपायाने मिनिटात दूर करा दातांचा पिवळेपणा

स्वच्छ दातांमुळे चेहऱ्यावरील हास्य अधिक खुलते. त्यामुळे दातांचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. 

Jan 11, 2018, 02:15 PM IST

वडापाव खाताना आजोबांनी गिळला कवळीचा ‘दात’

वडापाव हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ.... 

Jan 8, 2018, 08:24 PM IST

हिरड्या मजबूत तर दात मजबूत; मजबूत हिरड्यांसाठी वाचा

हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात.

Dec 23, 2017, 05:52 PM IST

कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स

दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.

Oct 28, 2017, 07:37 PM IST

WWE: फाईट करताना स्टार खेळाडूचे तोडले दात

WWE पाहण्यातली मजा आपण सगळेच जाणतो. लहानांपासून थोरांपर्यंत जगभरात WWEचे चाहते आहेत. पण, आपल्याला पाहताना वाटते तितके WWE खेळणे सोपे काम नाही. रविवारी झालेल्या No Mercy सामन्यात असंख्य प्रेक्षकांनी हा अनुभव घेतला.

Sep 25, 2017, 05:18 PM IST

जन्मतः या बाळाला आहेत सात दात

अहमदाबादमध्ये  जन्मतः एका बाळाला सात दात आहेत. 

Sep 1, 2017, 07:46 PM IST

चमकदार दातांसाठी झोपण्याच्या वेळेस करा ही कामे

आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता.

Oct 21, 2016, 12:35 PM IST

हे 7 उपाय तुमचे दात ठेवतील चमकदार

प्रत्येकाची इच्छा असते की आपले दात स्वच्छ असावेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडरचा वापर करुन दात स्वच्छ करत असतो. 

Sep 11, 2016, 02:49 PM IST

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय. 

Aug 31, 2016, 10:59 PM IST

या ५ फळांनी चमकवा तुमचे दात

सुंदर हास्यासाठी दांतांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना चमकदार बनवण्यासाठी या फळांचे करा सेवन.

Jul 3, 2016, 01:42 PM IST

दोन मिनिटांत चमकवा तुमचे दात

अनेकदा तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीचे दुख दूर करण्यास कारणीभूत ठरते. यात तुमच्या सुंदर हास्यासह तुमचे दातही मोत्यासारखे चमकदार असतील तर त्या हास्यात अधिकच सुंदरतेची भर पडते. 

Apr 16, 2016, 03:26 PM IST