दालचिनी

केळी सोबत खा 'हा' एक पदार्थ; शरीराला होईल जबरदस्त फायदा

केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. केळी प्रमाणे मसल्याचा पदार्थ असेलला दालचिनी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत.  केळी आणि दालचिनी यांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदा होतो.  

Jan 12, 2024, 07:05 PM IST

कधीकाळी चांदीहूनही मौल्यवान होता मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ; नाकं मुरडण्यापेक्षा खायला सुरुवात करा

Health Benefits of Cinnamon : घरातील मसाल्याच्या डब्यात दिसणार असाच एक पदार्थ म्हणजे, दालचिनी. एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असणाऱ्या दालचिनीमध्ये विटामिन्स आणि अनेक मिनरल्स पाहायला मिळतात. 

 

Nov 21, 2023, 12:47 PM IST

तमालपत्र (दालचिनीची पाने) आरोग्यास उपयोगी

तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. 

Jun 12, 2019, 03:44 PM IST

दालचिनीच्या सेवनाने दूर ठेवा इंफेक्शनचा धोका

भारतीय मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. 

Jul 16, 2018, 08:07 AM IST

या '6' फायद्यांंसाठी मध आणि दालचिनीचं मिश्रण फायदेशीर !

मध आणि दालचिनी हे दोन्ही स्वयंपाकघरातील पदार्थ जसे पदार्थांची चव वाढवतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील असतात.

May 27, 2018, 03:44 PM IST

दालचिनीचे ६ मोठे फायदे

दालचिनी प्रामुख्याने मसाल्यातील एक पदार्थ. मात्र तुम्हाला माहीत आहे का दालचिनी अनेक आजार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. यात असे अनेक गुण आहेत जे आजार दूर करण्यास मदत करतात.

Dec 9, 2017, 04:45 PM IST

मध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे

मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा. 

Sep 7, 2016, 04:19 PM IST

तमालपत्र वापराचे हे आहेत आश्चर्यकारक पाच फायदे

तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.

Jan 20, 2016, 04:54 PM IST

सुदृढ राहण्यासाठी हे करा...

सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...

Aug 7, 2013, 01:12 PM IST