दिल्ली

विजय घाटावर बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

Aug 16, 2018, 07:07 PM IST

फोटोज : पाकिस्तान दौरा करणारे अटलजी हे तिसरे पंतप्रधान

 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या खूप नाजूक आहे. 

Aug 16, 2018, 04:28 PM IST

अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

Aug 15, 2018, 10:40 PM IST

दिल्लीत 4 दहशतवादी घुसले, 15 ऑगस्टला हल्ल्याची शक्यता

दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट

Aug 14, 2018, 11:00 AM IST

संतापजनक, दिल्लीत शाळेत चिमुरडीवर बलात्कार

राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दुसरीतील चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे

Aug 11, 2018, 07:52 PM IST

शिवसेना मालामाल, देशात श्रीमंतीत अव्वल

 शिवसेना पक्ष देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरलाय तर दुसऱ्या स्थानावर आप.

Aug 10, 2018, 10:36 PM IST

दिल्लीला हादरवण्याचा मोठा कट पोलिसांनी उधळला

15 ऑगस्टच्या आधी पोलिसांना मोठं यश

Aug 9, 2018, 05:06 PM IST

शरीराने काटकुळा; मुली पटविण्यासाठी वापरायचा ४-५ शर्ट आणि कोट

मुलींना पटविण्यासाठी आलीशान गाड्या आणि दोन बॉडिगार्डही हायर करण्यापर्यंत त्याची मजल पोहोचली होती.

Aug 8, 2018, 02:29 PM IST

मराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Aug 6, 2018, 02:30 PM IST

मराठा आरक्षणावरून आता दिल्लीतही खल, राहुल गांधींनी बोलावली बैठक

मराठा आरक्षणावरून आता दिल्लीतही खल सुरु झालाय. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मराठा आरक्षणाची गंभीर दखल घेतलीय. 

Aug 3, 2018, 09:58 PM IST

उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ, दिल्ली-युपीत पुराचा धोका

उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टी आणि वीज पडून ५८ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

Jul 28, 2018, 10:27 PM IST

ममता बॅनर्जींना दिल्लीत नेणार - ओमर अब्दुल्ला

भाजपचा विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार

Jul 28, 2018, 01:53 PM IST

दिल्लीमध्ये तीन बहिणींचा भूकबळीने मृत्यू

 प्राथमिक शवविच्छेदन अहवालात भूकबळीने हा मृत्यू झाल्याचे समोर आलंय.

Jul 26, 2018, 09:21 AM IST

बुराडी प्रकरणाच्या २२ दिवसानंतर कुटुंबातल्या कुत्र्याचाही मृत्यू

दिल्लीतल्या बुराडीमध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांच्या मृत्यूची धक्कादायक घटना घडली होती.

Jul 23, 2018, 02:45 PM IST

किरकोळ भांडणानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गातील मुलावर ब्लेडनं गंभीर वार

विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याच्या पाठीवर टाके घालावे लागले

Jul 14, 2018, 09:23 AM IST