दिल्ली

मेट्रोमध्ये मिळाले ४३ लाख, ७९ लॅपटॉप, २८३ मोबाईल फोन आणि...

रेल्वेमध्ये बॅग, छत्री किंवा अनेक वस्तू प्रवासी विसरण्याच्या घटना घडत असतात. दिल्लीच्या मेट्रोमध्ये आठ महिन्यांमध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरुन गेलेल ४३ लाख रुपये मिळाले आहेत. तर 283 मोबाईल फोन आणि लॅपटॉप देखील मिळाले आहेत.

Sep 12, 2016, 09:35 AM IST

VIDEO : मेट्रो रेल्वेतला दोन मुलांचा नागिन डान्स व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये दोन मुलांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झालाय. 

Sep 11, 2016, 05:00 PM IST

आता दिल्ली दूर नाही! शेवटच्या चाचणीत टॅल्गो पास

दिल्लीहून निघालेल्या टॅल्गो ट्रेननं 12 तासांहूनही कमी वेळात मुंबई गाठली, आणि या ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली.

Sep 11, 2016, 04:55 PM IST

टॅल्गो ट्रेनची आज दिल्ली ते मुंबई अंतिम चाचणी

भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या टॅल्गो ट्रेनची आज अंतिम चाचणी होत आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी होत असून, या ट्रेनचा वेग ताशी 150 किमी असणार आहे. 

Sep 10, 2016, 11:31 AM IST

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापना

महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कर्मचारी आणि अधिका-यांनी एकत्र येईन प्रतिष्ठापणा केली. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र यांनी गणपतीची आरती केली.

Sep 5, 2016, 05:50 PM IST

१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड

पोलिसांनी मंगळवारी येथील एका बड्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी एका कपलसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, या जोडप्याने ५ हजारांहून जास्त मुलींना वेश्या व्यवसायाला लावले असण्याची शक्यता आहे. 

Aug 31, 2016, 03:55 PM IST

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Aug 31, 2016, 02:20 PM IST

दिल्लीमध्ये लागलं औषध देणारं एटीएम

दिल्लीमध्ये लागलं औषध देणारं एटीएम

Aug 27, 2016, 10:56 PM IST

पोटच्या दोन चिमुकलींना घरात कोंडून आई-वडील फरार, मुलींच्या शरीरात पडले किडे

हृदय हेलावणारी एक बातमी. दहा वर्षांच्या आतील दोन मुलींना वाऱ्यावर सोडून आई-वडील निघून गेलेत. ते एवढ्यावर न थांबता त्यांना घरात कोंडून ठेवले. त्यांचा जीव अन्नासाठी तडफडत होता.  

Aug 26, 2016, 10:39 PM IST