दीपिका पदुकोन

दीपिका-रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात येणारं बाळ 'या' गुणांनी समृद्ध

Deepika Padukone Ranveer Singh Baby on September : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं बाळ सप्टेंबर महिन्यात जन्माला येणार आहे. या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचा स्वभाव कसा असेल?

Mar 2, 2024, 01:14 PM IST

'पठाण'च्या यशानंतर Shahrukh Khan ने वाद निर्माण करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाला "आपली संस्कृती..."

Shah Rukh Khan On Pathaan : चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला पठाण चित्रपटामुळे पुन्हा एकदा यश पाहायला मिळालं आहे. दरम्यान चित्रपटावरुन झालेल्या वादावर शाहरुखने अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. शाहरुखने यावेळी दीपिका अमर, मी अकबर आणि जॉन अँथनी असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 31, 2023, 09:21 AM IST

Deepika Padukone : दीपिकाच्या मनात आत्महत्येचा विचार...; यश, पैसा, प्रसिद्धी असूनही ती असे दिवस काढतेय?

Deepika Padukone Birthday : दीपिकाने केला मोठा खुलासा, म्हणाली, जीवन संपवायचं, रात्र रात्र जागून काढावी लागतेय नैराश्याने गाठलंय... 

Jan 5, 2023, 11:03 AM IST

Urfi Javed : वाद पेटणार? भगव्या रंगांच्या ड्रेसमध्ये उर्फीकडून दीपिकालाही टक्कर

Urfi Javed  : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र आता तर उर्फीने कहर केला असून भगव्या रंगावरून दीपिकालाही टक्कर दिली आहे. 

Jan 5, 2023, 10:38 AM IST

Happy Birthday Deepika Padukone : 4 अभिनेते, 2 क्रिकेटर ...; दीपिकाच्या बॉयफ्रेंड्सची यादी भलीमोठी

Deepika Padukone Affairs : चर्चेत येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी दीपिकाचं नाव नेमकं कोणाकोणाशी जोडलं गेलं माहितीये? यातले दोघंजण तर आजच्या घडीला कुठेच दिसत नाहीयेत... 

Jan 5, 2023, 09:56 AM IST

Shahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?

पठाण चित्रपटापासून Shahrukh Khan च्या अडचणीत वाढ झाली आहे. आता तो आणखी एका गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का नक्की काय आहे प्रकरण

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Pathaan : 'बेशरम रंग' नंतर शाहरुख खाणच्या पठाणमधील 'हे' गाणं प्रदर्शित, पाहा Video

Shahrukh Khan च्या पठाण चित्रपटातील 'हे' नवीन गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. बेशरम रंग गाण्यानंतर 'या' गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Dec 22, 2022, 01:50 PM IST

Pathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना

अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण 

 

Dec 21, 2022, 12:56 PM IST

Pathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन

Pathaan चित्रपटासाठी Shah Rukh आणि Deepika Padukone घेतलेली फी पाहून तुमची तहानभूक हरवेल

Dec 15, 2022, 11:51 AM IST

Deepika Padukone : दीपिका FIFA World Cup Final मध्ये रचणार इतिहास

फुटबॉलशी काही संबंध नसताना दीपिका पदुकोन करणार ऐतिहासिक कामगिरी!

Dec 6, 2022, 12:15 AM IST

'छपाक'च्या निमित्ताने दीपिका- विक्रांतची हवीहवीशी 'नोक- झोक'

पाहा, चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.... 

 

Dec 18, 2019, 03:29 PM IST

दीपिकाकडून आलिया-रणबीरच्या लग्नाचा खुलासा

दीपिकाच्या एका चूकीमुळे त्यांच्या लग्नाचे सत्य उघड झाले आहे. 

Nov 26, 2019, 02:14 PM IST

रणवीर-दीपिकाशी EXCLUSIVE बातचीत

रणवीर-दीपिकाशी EXCLUSIVE  बातचीत

Dec 7, 2015, 10:10 PM IST

शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'चं म्यूझिक लॉन्च

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हॅपी न्यू इअर'चं मुंबईत म्यूझिक लॉन्च सुरू आहे. या कार्यक्रमाला फराह खान, शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, बोमत इराणी आणि विवाह शहा हे सर्व कलावंत उपस्थित आहेत.

Sep 15, 2014, 05:56 PM IST