'या' व्यक्तीसाठी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार
अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील हीट जोडीपैकी एक आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कालांतराने हे दोघेही एकमेकांपासून दूर झाले. वेगळे झाल्यानंतरही त्यांनी 'तामशा' हा चित्रपट केला होता. मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.
Apr 4, 2018, 08:47 AM ISTया मोठ्या प्रोजेक्टसाठी हे स्टार्स एकत्र!
दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग हे स्टार्स लवकरच एका प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Mar 24, 2018, 08:59 AM ISTदीपवीरचा वेडींग लूक व्हायरल...
या वर्षाच्या सुरूवातीपासूनच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 20, 2018, 12:49 PM ISTमुंबई | दीपिकाच्या मानेवरून 'भूत' उतरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 08:03 PM ISTबॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!
व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर देशभरात हिट झाली आहे.
Feb 22, 2018, 03:48 PM ISTअभिनयाव्यतिरिक्त दीपिकाला 'ही' कलाही अवगत...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते.
Feb 21, 2018, 06:55 PM ISTपद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....
पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
Feb 17, 2018, 05:28 PM IST'हा' आहे दीपिकाचा व्हॅलेंनटाईन डे प्लॅन...
अलीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Feb 10, 2018, 05:53 PM ISTशानदार नृत्याचा अविष्कार; घूमर गाण्यावर तरूणीचा ठेका
मयूरी भंडारीने केलेला घुमर गाण्यावरचे नृत्य 'घूमर डांस ऑन आइस-पद्मावत' नावाने युट्यूबवर व्हायरल होत आहे. तुम्हाला जर या गाण्याचा अविष्कार पहायचा असेल तर, हा व्हिडिओ जरूर पहा.
Feb 3, 2018, 05:33 PM ISTरस्त्यात झालेल्या गैरवर्तनाला दीपिकाचे सडेतोड उत्तर...
दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या टॉप हिरोईन्सपैकी एक.
Feb 1, 2018, 08:24 PM ISTअमेरिकेतील बास्केटबॉल सामन्यात चीअर लीडर्सचे 'घुमर' नृत्य...
वादग्रस्त ठरलेला दीपिकाचा पद्मावतने प्रदर्शनानंतर चांगलीच बाजी मारली.
Jan 31, 2018, 06:21 PM ISTवोग मॅग्झिनसाठी दीपिकाचे खास फोटोशूट....
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वादग्रस्त सिनेमा पद्मावत अलीकडेच प्रदर्शित झाला.
Jan 31, 2018, 01:29 PM IST'पद्मावत' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चलती, १०० कोटींच्या पुढे गल्ला
संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चार दिवसांमध्ये ११४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Jan 30, 2018, 11:53 PM ISTVideo: दीपिकाहून झपाट्याने शेअर होतोय 'या' चिमुकलीच्या 'घुमर'चा अंदाज
वादविवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा सिनेमा अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे.
Jan 29, 2018, 11:54 AM ISTदीपिका पादुकोणच्या लग्नाचे आमंत्रण 'या' अभिनेत्रीला नाही !
अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' चित्रपटामुळे खूपच आनंदामध्ये आहे.
Jan 29, 2018, 10:21 AM IST