दीपिका पादुकोण

अन् शाहरूख समोर दीपिकाचे डोळे पाणावले....

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

Nov 28, 2017, 01:30 PM IST

पद्मावती वाद : मानुषी छिल्लरचा दीपिका पादुकोणला पाठिंबा

भारताला तब्बल १६ वर्षांनंतर ' मिस वर्ल्ड' हा किताब मिळवून देणारी मानुषी छिल्लर काल मुंबईत दाखल झाली.

Nov 28, 2017, 01:01 PM IST

ममता बॅनर्जी पद्मावती वादावर भडकल्या...

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संजय लीला भंसाळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट 'पद्मावती'वरून सुरू असलेल्या वादावर टीका केली आहे. 

Nov 20, 2017, 08:39 PM IST

शिल्पाही झाली दीपिकाच्या सौंदर्यावर घायाळ

 शिल्पा शेट्टी आणि दीपिका पदुकोण या दोघींचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत

Nov 17, 2017, 10:13 PM IST

पद्मावती विवादावर दीपिकाने व्यक्त केल्या भावना....

पद्मावती बद्दल लोकांच्या मनातील संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

Nov 17, 2017, 08:40 PM IST

बालदिन विशेष : पहा सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोज...

आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन.

Nov 14, 2017, 12:59 PM IST

GQ फॅशन नाइट : दीपिका पादुकोणवर सगळ्यांचा नजरा, काही स्टारही सहभागी

 बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा नवा सिनेमा 'पद्मावती' लवकरच रिलीज होत आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या हा सिनेमा रिलीज होण्याआधी जीक्यू फॅशन नाइटमध्ये ही जोडी दिसली. त्यावेळी दीपिकावर सगळ्यांचा नजरा स्थिरावल्या होत्या.

Nov 13, 2017, 07:19 PM IST

अन् रणवीर सिंहने 'खल्जी'ला केला अलविदा

येत्या १ डिसेंबरला संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा येतोय.

Nov 6, 2017, 08:20 AM IST

भन्साळींच्या आगामी चित्रपटात दीपिकासोबत झळकणार 'हा' अभिनेता!

'पद्मावती'नंतर दीपिका पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटात दिसू शकते.

Nov 4, 2017, 08:13 PM IST

दीपिका पादुकोण पुन्हा हॉलिवूडमध्ये

'पद्मावती' या चित्रपटासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचीदेखील चर्चा वाढत आहे.

Nov 4, 2017, 10:28 AM IST

दीपिका पादुकोण सलग दुसर्‍यांदा ठरली 'सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह'

अभिनेत्री दीपिका पादुकोण हीने सलग दुसर्‍यांदा 'सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह' हा किताब पटकावला आहे. 

Oct 18, 2017, 10:11 AM IST

'या' अभिनेत्रीच्या हस्ते हेमा मालिनींच्या आत्मचरित्राचे अनावरण!

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्राचे अनावरण केले. 

Oct 17, 2017, 03:47 PM IST

‘पद्मावती’च्या ट्रेलरच्या प्रतिसादावर ‘खिलजी’ खुश, म्हणाला....

‘पद्मावती’ सिनेमात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंह चांगला खुश झाला आहे. संजय लीला भन्साली यांच्या या सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियातून खूप प्रशंसा केली जात आहे.

Oct 10, 2017, 05:22 PM IST

अजूनही दीपिका नैराश्यात ?

चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता हे अनेकदा सेलिब्रिटींच्या नैराश्याचे कारण ठरते. 

Oct 6, 2017, 06:52 PM IST

'पद्मावती' सिनेमाच्या पोस्टरपेक्षा लोकांमध्ये 'या' प्रश्नाची चर्चा जास्त

दीपिका पादूकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रसिकांसमोर आले. 

Sep 21, 2017, 10:06 PM IST