दीपिका पादुकोण

Video_संजय लीला भन्साळीच्या 'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा

पिंगाच्या वादावर सेलिब्रेटी भन्सालीच्या बाजूने राहिलेत. मात्र, इतिहासाचा विपर्यास झाला असेल, तरी सिनेमॅटीक लिबर्टी मान्य केली पाहिजे, अशा भावना. मराठी कलाकारांनी व्यक्त केल्यात. दरम्यान, या गाण्याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Nov 20, 2015, 12:17 PM IST

रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Nov 15, 2015, 05:04 PM IST

शाहरूखसोबत बोलू शकत नाही - दीपिका पादुकोण

ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट एकत्र १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. एकीकडे संजय लीला भंसालींचा 'बाजीराव मस्तानी' आणि दुसरीकडे रोहित शेट्टीचा 'दिलवाले'. 

Oct 18, 2015, 04:56 PM IST

दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'!

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपला आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मधील पहिलं गाणं लॉन्च केलंय. गणपती बाप्पावरील हे गाणं गजानन गायक सुखविंदर सिंहनं गायलंय.

Sep 16, 2015, 01:54 PM IST

दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

Jul 8, 2015, 06:53 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणचा एकत्र डान्स जलवा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण संजय लिला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साली यांची पिरिअड ड्रामा फिल्म 'बाजीराव मस्तानी' यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.

Apr 21, 2015, 02:35 PM IST

दीपिका पादुकोणने रणवीरबरोबर एक रात्र घालविली?

'माय च्वॉईस' या व्हिडिओच्यामाध्यमातून चर्चेत असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चे आली आहे. यावेळी व्हिडिओ नाही तर आपल्या बॉयफ्रेंड रणवीर सिंगमुळे.

Apr 7, 2015, 11:33 AM IST

ऑपरेशननंतर घरी परतला रणवीर सिंह!

मुंबईतील हॉस्पिटलमधून खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह रविवारी घरी परतलाय. तो काही दिवस घरी आराम करणार आहे. रणवीरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं, 'ऑपरेशन यशस्वी झालं. आता घरी जात आहे. काही दिवस आराम करणार जेणेकरून पूर्णपणे बरा होऊ शकेल. आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आणि केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.' 

Apr 6, 2015, 12:09 PM IST

टेनिस फॅन आमिर, दीपिका, अक्षय पोहचले मैदानात!

इतर लोक ज्यांचे मोठे फॅन आहेत ते बॉलिवूडचे स्टार्स आमिर खान, दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार 'आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग'ची (आयपीटीएल) एक मॅचसाठी मैदानात पोहचले आणि त्यांनी इथं दिग्गजांसोबत एक मॅचही खेळली. प्रेक्षकांनाही यामुळे एक सुखद धक्का पोहचला.

Dec 9, 2014, 08:09 AM IST

दीपिका, कंगना आणि परिणीतीला कशी मुलं आवडतात?

आमीर खान सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण, परिणीती चोप्रा आणि कंगना राणावतने आपल्या मनातलं गुपित सांगितलं आहे. तीनही अभिनेत्रींनी आमीरला सांगितलंय की, त्यांना कोणत्या प्रकारचा मुलगा आवडतो. 

Nov 6, 2014, 04:30 PM IST

'हॅपी न्यू इयर' पाहू न दिल्यानं विवाहितेनं केलं अॅसिड प्राशन

पतीनं शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्यानं निराश झालेल्या पत्नीनं अ‍ॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. 

Oct 29, 2014, 04:38 PM IST

स्लॅम द टूर - लंडनमध्ये

स्लॅम द टूर - लंडनमध्ये

Oct 9, 2014, 12:40 PM IST

“होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत” – दीपिका चिडली

सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय शांत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज अतिशय चिडलेली दिसली. देशातील एका नामवंत वृत्तपत्रानं दिलेल्या एका बातमीनं आणि फोटोनं दीपिका नाराज झाली. 

Sep 14, 2014, 07:49 PM IST

व्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage!

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं दुसरं गाणं ‘मनवा लागे’ काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज झालं. हे एक रोमॅन्टिक मेलडी साँग आहे. जे श्रेया घोषाल आणि अरजित सिंह या सध्याच्या प्रसिद्ध गायकांनी गायलंय. तर इरशाद कामिलनं लिहिलंय. 

Sep 10, 2014, 09:46 AM IST

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने केलं लग्न!

अखेर रणवीर सिंग यांने आपली गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण हिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न प्रत्यक्षात नाही. त्याचा आगामी सिनेमा  'फाइडिंग फॅनी' यात या दोघांनी लग्न केलं आहे.

Aug 20, 2014, 04:03 PM IST