दुखापत

IPL 2020 : हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

हैदराबादचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Sep 23, 2020, 06:42 PM IST

दिल्ली कॅपिटलला धक्का, वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत

 दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना रंगणार 

Sep 20, 2020, 05:51 PM IST

'राहुल द्रविडने जबाबदारी घ्यावी', एनसीएच्या कारभारावर बीसीसीआय नाराज

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला.

Mar 2, 2020, 07:57 PM IST

आयपीएल सुरु होण्याआधीच राजस्थानला धक्का, आर्चर स्पर्धेबाहेर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Feb 6, 2020, 04:54 PM IST

रोहितने मोडला कोहलीचा रेकॉर्ड, पण दुखापतीमुळे भारताच्या चिंता वाढल्या

रोहित शर्मा दुखापतीमुळे आज फिल्डींग करण्यासाठी येऊ शकला नाही.

Feb 2, 2020, 04:30 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे

Jan 21, 2020, 09:36 PM IST

न्यूझीलंड दौऱ्याआधी भारताला धक्का, फॉर्ममधला खेळाडू टीमबाहेर

भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.

Jan 21, 2020, 04:36 PM IST

हार्दिक पांड्या या दिग्गजाकडून ट्रेनिंग घेणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 20, 2020, 07:47 PM IST

न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, इशांत शर्माला दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 20, 2020, 06:09 PM IST

रोहित-शिखरच्या फिटनेसचा सस्पेन्स, बीसीसीआय म्हणते...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी भारतीय टीमला दुखापतींनी ग्रासलं आहे.

Jan 19, 2020, 11:13 AM IST

रोहित शर्मा खेळणार का? विराटने दिलं हे उत्तर

भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी आणि शेवटची वनडे आज बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.

Jan 19, 2020, 10:33 AM IST

निर्णायक वनडेआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट टेन्शनमध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी आणि अखेरची वनडे मॅच आज बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Jan 19, 2020, 08:38 AM IST

दुखापतग्रस्त पंतऐवजी या विकेट कीपरची भारतीय टीममध्ये वर्णी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली.

Jan 17, 2020, 02:12 PM IST

INDvsAUS: दुसऱ्या वनडेआधी भारताला धक्का, पंत दुखापतीमुळे बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. 

Jan 16, 2020, 07:39 AM IST

म्हणून पंत टीममध्ये असतानाही राहुलने केली विकेट कीपिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. 

Jan 15, 2020, 07:54 AM IST