दुष्काळ

दुष्काळ : शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना भले मोठे पत्र

यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून आत्महत्याग्रस्त गावांना भेटी दिल्या. शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या परिस्थितीचे दाहक वास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यासाठी आज एक विस्तृत पत्र लिहीले. 

Sep 26, 2015, 08:53 AM IST

नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटणार ८० लाख रुपये

अभिनेता नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. त्याच्या मदतीला मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेही होता. या दोघांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली. आता त्यापुढे एक पाऊल टाकल नाना पाटेकर फाऊंडेशनने ८० लाख रुपयांचा निधी गोळा केलाय.

Sep 19, 2015, 02:00 PM IST

दुष्काळावर मात : पपिताबाईंचा जगण्याचा संघर्ष

पपिताबाईंचा जगण्याचा संघर्ष

Sep 19, 2015, 01:48 PM IST

तहानलेला मराठवाडा सुखावला

तहानलेला मराठवाडा सुखावला

Sep 18, 2015, 08:56 PM IST

मंडई गणेशाचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

मंडई गणेशाचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

Sep 17, 2015, 09:23 PM IST