देवेंद्र फडणवीस

शिवसेना पुन्हा 'आरे'ला कारे करणार

मेट्रो ची कारशेड आरेमध्ये करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

Mar 12, 2016, 05:37 PM IST

मुख्यमंत्र्यांचा दिलासादायक निर्णय

 राज्यातली अनधिकृत बांधकामं नियमीत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय.

Mar 11, 2016, 06:31 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंडबाबत महत्त्वाचा निर्णय...

देवनार डम्पिंग ग्राऊंवर लागलेल्या आगीनंतर शासनाचे डोळे उघडलेत. त्यानंतर फडणवीस सरकारनं डम्पिंग ग्राऊंडबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Mar 10, 2016, 03:17 PM IST

डान्सबार आता नव्या कायद्याचा उतारा

डान्सबार आता नव्या कायद्याचा उतारा

Mar 8, 2016, 09:42 PM IST

मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

Mar 8, 2016, 08:55 PM IST

दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

नागपूरमधल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Mar 7, 2016, 10:33 PM IST