डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
May 31, 2016, 10:10 PM ISTदाऊद फोन कॉल वाद : खडसेंवर आरोप लावणाऱ्या हॅकरच्या परिवाराला धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत.
May 30, 2016, 08:43 PM ISTसर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...
विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत...
May 30, 2016, 07:35 PM ISTमित्रपक्षांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण
मित्रपक्षांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण
May 28, 2016, 08:13 PM IST'खडसेंबाबत मुख्यमंत्री ठरवतील'
दाऊद कॉल प्रकरण, पुण्यातली जमीन खरेदी आणि गजानन पाटील लाच प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत.
May 27, 2016, 07:30 PM ISTजूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार
जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो.
May 25, 2016, 10:44 PM IST२२ तास उलटले.. तरीही डान्सबारवर अजून कारवाई का नाही?
२२ तास उलटले.. तरीही डान्सबारवर अजून कारवाई का नाही?
May 25, 2016, 05:39 PM ISTसर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!
आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली.
May 24, 2016, 07:05 PM IST'संतप्त' खडसेंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून डोक्यावर 'बर्फ'
कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावच्या महापालिकेला ९ कोटी रूपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. रस्ते तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून हे अनुदान देण्यात आलं आहे.
May 24, 2016, 11:21 AM IST'नीट'संदर्भात पालक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
'नीट'संदर्भात पालक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
May 23, 2016, 07:17 PM IST'नीट'वरून मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार
'नीट'वरून मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार
May 20, 2016, 05:45 PM ISTलाचखोरी पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यापर्यंत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंत्रालय परिसरात आणखी एक कारवाई करत गृहखात्याचा उपसचिव संजय खेडेकर याला रंगेहाथ अटक केली आहे.
May 19, 2016, 05:17 PM ISTनीट परीक्षा रद्द?, मुख्यमंत्री यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला अध्यादेश येत्या काही तासात तयार होण्याची शक्यताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीट संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याभेटीनंतर अध्यादेश काढण्यासंदर्भात स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
May 18, 2016, 09:22 PM ISTमुख्यमंत्र्यांचा नागपुरातल्या पोलिसांना सल्ला
मुख्यमंत्र्यांचा नागपुरातल्या पोलिसांना सल्ला
May 15, 2016, 12:12 PM IST29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत
मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
May 12, 2016, 05:50 PM IST