देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक

नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Dec 26, 2015, 12:02 PM IST

भाजप सरकारवर नामुष्की, राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित

राज्यातील भाजप सरकारवर नामुष्की ओढवलेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, नंतर राष्ट्रगीतासाठी अधिवेशन सुरु करण्यात आले.

Dec 23, 2015, 09:48 PM IST

नागपूर गुन्हेगारांची राजधानी हा आरोप चुकीचा : मुख्यमंत्री

नागपूर शहराला गुन्हेगारांची राजधानी, असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.  नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत अधिक घट झाली, असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं.

Dec 23, 2015, 06:42 PM IST

कोल्हापूरचा टोल मुक्त, अखेर कोल्हापूरकरांचा विजय

(दीपक भातुसे, झी २४ तास) कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे, टोल बंद करण्याची घोषणा झाल्याने अखेर कोल्हापूरकरांचा विजय झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने वर्षभरापासून कोल्हापूरचा टोल बंद करू असं म्हटलं होतं, पण टोल बंद झाला नव्हता.

Dec 23, 2015, 04:11 PM IST

विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनाच बोलू दिलं नाही...

विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनाच बोलू दिलं नाही... 

Dec 23, 2015, 03:51 PM IST

दुष्काळग्रस्तांविषयी सरकारची अनास्था उघड - पृथ्वीराज चव्हाण

दुष्काळग्रस्तांविषयी सरकारची अनास्था उघड - पृथ्वीराज चव्हाण

Dec 23, 2015, 02:12 PM IST

अधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या!

अधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या!

Dec 23, 2015, 12:21 PM IST

अधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या!

नागपूर हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस... सत्ताधारांसाठी हे अधिवेशन गेल्या तीन अधिवेशनच्या तुलनेत खुपच सोपं ठरलंय. 

Dec 23, 2015, 09:36 AM IST

मिसेस मुख्यमंत्र्यांची 'बाजीराव-मस्तानी'च्या प्रिमियरला खास उपस्थिती

मिसेस मुख्यमंत्र्यांची 'बाजीराव-मस्तानी'च्या प्रिमियरला खास उपस्थिती

Dec 18, 2015, 08:04 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री

दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. 

Dec 16, 2015, 09:20 PM IST

'महामुंबई'त दोन नव्या महापालिकांचा प्रस्ताव

महामुंबई परिसरात (MMR Region) दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव आहे. 'पनवेल-उलवे' आणि 'अंबरनाथ-बदलापूर' या दोन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. 

Dec 9, 2015, 11:51 AM IST

अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

Dec 6, 2015, 08:40 PM IST