फडणवीस, अणेंविरोधात नितेश राणेंचं सनसनाटी विधान
फडणवीस, अणेंविरोधात नितेश राणेंचं सनसनाटी विधान
Apr 17, 2016, 08:40 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंत डावखरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंत डावखरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन
Apr 15, 2016, 11:00 PM ISTप्रत्युष्याच्या आईचं फडणवीसांना पत्र
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे.
Apr 15, 2016, 05:24 PM ISTचैत्यभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी
Apr 14, 2016, 10:23 AM ISTअनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाऱ्यांनो सावधान...
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाईची तरतूद करणारा कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
Apr 12, 2016, 05:14 PM ISTडॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती
Apr 12, 2016, 03:50 PM ISTअनधिकृत बांधकामांना संरक्षण दिलं तर खबरदार...
अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिलं तर खबरदार...
Apr 12, 2016, 01:59 PM ISTआयपीएलवरून मुख्यमंत्री-खडसेंमध्येच मतभेद
आयपीएलवरून मुख्यमंत्री-खडसेंमध्येच मतभेद
Apr 10, 2016, 08:24 PM ISTही लाजिरवाणी बाब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिलांना देवाच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Apr 9, 2016, 10:07 AM IST'महिलांचा देवदर्शनासाठीचा संघर्ष लाजीरवाणा'
'महिलांचा देवदर्शनासाठीचा संघर्ष लाजीरवाणा'
Apr 8, 2016, 06:06 PM ISTआयपीएल मॅच महाराष्ट्रात होणार नाही ?
महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलच्या मॅच घेण्यावरुन वाद सुरु आहे.
Apr 8, 2016, 03:53 PM ISTछगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा वळण योजेनेचे रखडलेले काम तातडीनं सुरु करण्यासाठी भुजबळांनी हे पत्र लिहिलंय.
Apr 7, 2016, 03:42 PM ISTराज्य सरकारचा होणार विस्तार; शिवसेनेला कॅबिनेट, मित्रपक्षांना संधी?
बरेच दिवस रिंगाळलेला राज्य सरकारचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सेनेचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी भाजप आमदारांना मंत्रीपद बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2016, 10:39 AM ISTमुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले : सेना
शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाल्याचं सामना दैनिकात म्हटलंय.
Apr 5, 2016, 01:07 PM IST