देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना दिलासा. पण सेनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

मुंबईतल्या भाडे नियंत्रण कायद्यातल्या बदलाच्या प्रस्तावावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेनं आंदोलनही केलं होतं.

Jan 28, 2016, 05:21 PM IST

यंग इनोव्हेटर नव्हे, यंग इन्स्पिरेटर - मुख्यमंत्री

यंग इनोव्हेटर नव्हे, यंग इन्स्पिरेटर - मुख्यमंत्री

Jan 28, 2016, 09:29 AM IST

भूमाता ब्रिगेडला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

भूमाता ब्रिगेडच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय.

Jan 27, 2016, 07:23 PM IST

छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

Jan 27, 2016, 01:13 PM IST

उद्धव यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे दिलाय : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जोरदार चिमटा काढला. शिवसेना मंत्र्यांना फटकारताना म्हटले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे दिलाय.

Jan 23, 2016, 08:13 PM IST

मुख्यमंत्र्याची सर्व मंत्र्यांना तंबी

 मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित रहावे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात. 

Jan 13, 2016, 06:26 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आयटम साँगवर थिरकल्या तरुणी

एखाद्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कोणी काय करेल ते सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये पाहायला मिळाला. 

Jan 12, 2016, 11:49 AM IST

धनगर समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री फडणवीस

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जुन्या सरकारनं खोडी करून ठेवली आहे. त्यामुळेच आरक्षणचा निर्णय घ्यायला विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिले. या प्रश्नी वेळ दया. संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

Jan 11, 2016, 11:10 AM IST

मुख्यमंत्र्यांनी सनातनविषयी खुलासा करावा - मुक्ता

राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सनातन संस्थेवर अजूनदेखील बंदी का घातलेली नाही?, या बाबतचा खुलासा करावा, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली. 

Jan 5, 2016, 09:58 PM IST

पंतप्रधानांना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी मुख्यमंत्र्यांचं विमानही थांबवलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी आता मुख्यमंत्र्यांचं विमानालाही काही काळ थांबवण्यासाठी भाग पाडलं.

Jan 2, 2016, 11:18 AM IST