देवेंद्र फडणवीस

'सत्तेची मस्ती येऊ देऊ नका'

मित्र पक्षांनी सरकारला चांगलाच घरचा आहेर दिला

Feb 12, 2016, 10:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला मिळाला बाबा गुरूवानंद स्वामींचा प्रसाद

राज्यात एकीक़डं बुवाबाजी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना पुण्यात अशाच एका बाबाच्या हातचलाखीचा प्रसाद मिळाल्याचा अनुभव एका कार्यक्रमात आला. 

Feb 8, 2016, 01:36 PM IST

शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

 शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Feb 6, 2016, 06:56 PM IST

शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिला प्रवेशाचा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.

Feb 6, 2016, 06:23 PM IST

बसंतीमुळे मुख्यमंत्री-खडसेंमध्ये वादाचे शोले ?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना मुंबईमध्ये सवलतीच्या दरात भूखंड देण्यात आला

Feb 5, 2016, 06:34 PM IST

मुख्यमंत्री गुपचूप मातोश्रीवर जातात : नारायण राणे

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपला चिमटे काढलेत. राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप मातोश्रीवर जात असल्याचं म्हंटलंय.

Jan 30, 2016, 12:52 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मचाऱ्यांप्रती उघडपणे नाराजी

जनतेच्या कामांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता हरवत चालली असून जबाबदारीची जाणीव उरलेली नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 29, 2016, 10:02 PM IST