मुख्यमंत्र्यांचा गारपीटग्रस्त भागाचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:29 PM ISTमुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
Dec 14, 2014, 10:37 AM ISTमुख्यमंत्री गारपिटग्रस्त भागांच्या दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:00 AM ISTफडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
Dec 13, 2014, 01:28 PM ISTदेवेंद्रजी मायबाप शेतकऱ्यांसाठी हे कराच!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करून दिलासा दिला आहे, पण काही गोष्टी निश्चितच मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, शेतकरी ताटकळत बसतो, तहसिल ऑफिसच्या चकरा आणि बसचं भाडं भरून थकतो, निराश होतो, तेव्हा खालील गोष्टी निश्चितच महत्वाच्या आहेत.
Dec 11, 2014, 05:28 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 04:22 PM ISTदाभोळकरांचे मारेकरी शोधण्यात अपयश, मुख्यमंत्र्यांची कबुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:31 AM ISTमुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ खोटा प्रचार - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव म्हणजे हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप होतो. पण हा आरोप सरासर खोटा असून केवळ अपप्रचार करण्याच्या हेतूनं होतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
Dec 9, 2014, 03:23 PM ISTमुंबईला अच्छे दिन येणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 09:10 PM ISTमुंबईला अच्छे दिन येणार? विरोधाचं राजकारण आणि विकास!
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या समितीमध्ये खासदार आणि महापालिकेच्या घटकांचा समावेश असावा, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय.
Dec 8, 2014, 07:50 PM ISTफडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला आज नागपुरात सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात या नव्या सरकारला अनेक मोठ्या मुद्यांचा सामना करावा लागणार आहे.
Dec 8, 2014, 09:12 AM ISTहिवाळी अधिवेशनासाठी ५००० पोलिसांचा बंदोबस्त
हिवाळी अधिवेशनासाठी ५००० पोलिसांचा बंदोबस्त
Dec 7, 2014, 07:16 PM ISTझी इम्पॅक्ट : बोगस कार्ड प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
बोगस कार्ड प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
Dec 7, 2014, 07:15 PM ISTहिवाळी अधिवेशन: उद्यापासून फडणवीस सरकारची पहिली परीक्षा
देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं पूर्णकालीन अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. त्यांच्याच बालेकिल्ल्यात, नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाची हवा मात्र तापल्याचं दिसतंय.
Dec 7, 2014, 04:25 PM ISTमुख्यमंत्री चहापानाला अनुपस्थित राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 09:43 AM IST