विरोधकांनी राजकारण करू नये- देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 09:34 AM ISTहिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक
राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.
Dec 6, 2014, 06:41 PM ISTराज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार, विस्तार ५ डिसेंबरला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ५ डिसेंबरला सरकारचा विस्तार होईल. नव्याने एकूण २२ जणांना मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
Dec 3, 2014, 03:10 PM ISTफॉर्म्युला निश्चित, पण गृहमंत्रीपदावरून युतीचं घोडं अडलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 01:29 PM ISTसेना-भाजपच्या युतीचा नवा फॉर्म्यूला निश्चित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 11:56 AM ISTतीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस
अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये.
Dec 2, 2014, 08:12 AM ISTरामदास कदमांवर मुख्यमंत्र्यांची नाव न घेता टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 03:14 PM ISTभाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर
भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत.
Dec 1, 2014, 01:54 PM ISTअजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जवखेडा हत्याकांड तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार चर्चा करणार आहेत.
Nov 30, 2014, 06:30 PM IST...तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जवखेडाला अचानक भेट दिली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना गाफील ठेवून त्यांनी हा दौरा केला. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगतानाच वेळ पडल्यास तपासाची सूत्रं CBIकडे दिली जातील, असं ते यावेळी म्हणाले.
Nov 30, 2014, 03:17 PM ISTशिवसेना भाजप युती टिकली पाहिजे - मुख्यमंत्री फडणवीस
शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षांची आहे असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सत्तेत एकत्र आणि बाकी विरोधात असं चित्र नको म्हणून भविष्याच्या दृष्टीने निर्णय होणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Nov 29, 2014, 07:22 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:42 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.
Nov 29, 2014, 11:19 AM ISTशिवसेना सत्तेस सहभागी होणार - देवेंद्र फडणवीस
शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Nov 28, 2014, 11:21 PM ISTशिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस
भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Nov 27, 2014, 03:49 PM IST