मुंबै बॅंक घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 10:10 AM ISTआमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री
मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत.
Jan 30, 2015, 07:23 PM ISTमुंबै बँक घोटाळ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 05:41 PM ISTदावोसच्या दौऱ्यातून काय मिळालं, सांगतायत मुख्यमंत्री
दावोसच्या दौऱ्यातून काय मिळालं, सांगतायत मुख्यमंत्री
Jan 28, 2015, 09:48 PM ISTमहाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
Jan 28, 2015, 07:48 PM ISTदेवेंद्र-अमृताच्या 'प्रपोज'ची गोष्ट... अमृताच्याच तोंडून
देवेंद्र-अमृताच्या 'प्रपोज'ची गोष्ट... अमृताच्याच तोंडून
Jan 28, 2015, 06:29 PM ISTजनतेची कामं टाळणाऱ्या 'सरकारी बाबूंना' दणका?
जनतेला सेवा न देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असणारा कायदा आणण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. जे अधिकारी वेळेत सेवा पुरवतील त्यांना बक्षिस देण्याचीही तरतुद या कायद्यात असणार आहे.
Jan 27, 2015, 09:34 PM IST... आणि म्हणून मुख्यमंत्री-ओबामांची भेट हुकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:49 PM ISTबाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही
महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय.
Jan 26, 2015, 08:21 PM ISTफडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपते तेव्हा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विधानाची महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी खिल्ली उडवली आहे.
Jan 23, 2015, 01:24 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या काकी शोभाताईंचे नागपुरात टोलविरोधात आंदोलन
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस आज नागपुरातल्या टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. टोलनाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.
Jan 21, 2015, 11:31 AM ISTजागतिक अर्थपरिषदेत मुख्यमंत्री करणार देशाचं प्रतिनिधित्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 10:09 AM ISTअखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही आता दारूबंदी जाहीर झालीय. त्यामुळं हा पट्टा आता दारूमुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Jan 20, 2015, 03:38 PM ISTमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची मॅरेथॉनला उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2015, 10:53 AM ISTसाखरेच्या प्रश्नावर राजकीय सर्वशिष्टमंडळ घेणार अर्थमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 02:07 PM IST